भाऊबीजेला बहिणीच्या भेटीसाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा वालझिरी येथे पाण्यात बुडुन...

भाऊबीजेला बहिणीच्या भेटीसाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा वालझिरी येथे पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू- पाचोरा येथील चौधरी कुटुंबियावर काळाचा घाला... पाचोरा, प्रतिनिधी ! भाऊबीजेचा पवित्र सण साजरा...

सणासुदीच्या काळात पाणी पुरवठ्यासाठी चोवीस तास विद्युत पुरवठा ची मागणी 

सणासुदीच्या काळात पाणी पुरवठ्यासाठी चोवीस तास विद्युत पुरवठा ची मागणीराजेंद्र पाटील नांद्रा(ता.पाचोरा)ता.२७ सध्या राज्यात हिवाळ्याची चाहूल व परतीच्या पावसामुळे शेतीसाठी लागणाऱ्या विद्युत पुरवठा ची मागणी...

पाचोर्‍यात साजरी होत आहे अनाथांची दिवाळी अनाथ ,निराधार बालकांना आवाहन आश्रमात...

पाचोर्‍यात साजरी होत आहे अनाथांची दिवाळी अनाथ ,निराधार बालकांना आवाहन आश्रमात येण्याचे आवाहन दिवाळीनिमित्त चांगली बातमीपाचोरा ( प्रतिनिधी) आपल्या पाचोरा शहरात अनाथांचे मायबाप म्हनवले जाणारे ह. भ....

कजगाव येथील शेतकरी गट दूध संकलन व शीतकरण केंद्राचे उद्घाटन

कजगाव येथील शेतकरी गट दूध संकलन व शीतकरण केंद्राचे उद्घाटनतालुक्यातील सार्वे पिंप्री येथील शेतकरी बांधवांनी गट स्थापन करून या गटा अंतर्गत कजगाव येथे भूमिपुत्र...

पाचोऱ्यात श्री मुकुंद बिल्दीकर अण्णा यांचे नियोजन भारी दिवाळीचे फराळाचे पिशव्या...

माननीय श्री मुकुंद बिल्दीकर अण्णा यांचे नियोजन भारी दिवाळीचे फराळाचे पिशव्या पोचत आहे घरोघरीपाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवलेपाचोरा शहरातील प्रसिद्ध उद्योगपती तसेच प्रसिद्ध बिल्डर्स...

वाणेगाव,निंभोरीसह परिसरांत ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणांत नुकसान

वाणेगाव,निंभोरीसह परिसरांत ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणांत नुकसान---------------------------------------------------------- शेतकरी संकटात असतांना दिवाळी कशी साजरी करू- अमोल शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावरपाचोरा- तालुक्यातील वाणेगाव,निंभोरी लासुरे,लोहारी व मोंढाळे या...

नांद्रा येथे रेशन दुकानात आनंदाचा शिधा वाटप

नांद्रा येथे रेशन दुकानात आनंदाचा शिधा वाटपनांद्रा(ता.पाचोरा)ता.23येथील रेशन दुकानात आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात आले.गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने बाळासाहेबाची शिवसेना व भाजप सरकारने...

चोपडा महाविद्यालयात रंगली ‘स्वलिखीत काव्य लेखन स्पर्धा

चोपडा महाविद्यालयात रंगली 'स्वलिखीत काव्य लेखन स्पर्धा      उत्तम साहित्यकृतींच्या वाचनातून काव्य लेखनाची प्रेरणा मिळते' -उदघाटक कविवर्य अशोक सोनवणे यांचे प्रतिपादनचोपडा:येथे कवयित्री बहिणाबाई...

अल्फुरकान इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्रोफेट फोर ऑल कार्यक्रम साजरा

अल्फुरकान इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्रोफेट फोर ऑल कार्यक्रम साजरापाचोरा शहरात प्रसिद्ध अल्फुरकान इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्रोफेट फॉर ऑल ( पैगंबर सब के...

टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ या उपक्रमांतर्गत श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा. शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविलले सुरेख,...

टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ या उपक्रमांतर्गत श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा. शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविलले सुरेख, आकर्षक आकाश कंदीलकला शिक्षक प्रमोद पाटील यांच्या अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी कलाकृती सादरपाचोरा (...

पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समिती तर्फे धरणे आंदोलन 

पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समिती तर्फे धरणे आंदोलन पाचोरा रेल्वे स्टेशनवर पंजाब मेल ,विदर्भ एक्सप्रेस, च्या थांब्यासह भुसावळ-मुबई पॅसेजर सुरु करण्या बाबद कोरोना महामारीच्या काळानंतर सुरू झालेल्या...

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे माजी. व्हाईस चेअरमन स्व. डॉ.बी. ओ....

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे माजी. व्हाईस चेअरमन स्व. डॉ.बी. ओ. पाटील. यांना श्रद्धांजली अर्पणपाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे माजी. व्हा.चेअरमन स्व....

श्री.गो.से.हायस्कूल ,येथे तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन

श्री.गो.से.हायस्कूल ,येथे तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटनपाचोरा ( प्रतिनिधी) आज दिनांक 19 ऑक्टोबर बुधवार रोजी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री गो.से.हायस्कूल ,पाचोरा येथे...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस वाढता प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस वाढता प्रतिसादपाचोरा ( प्रतिनिधी) अडचणी व समस्या मांडून ग्रामस्थांकडून न्यायाची मागणी पाचोरा_भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा कॄउबा समितीचे प्रशासक दिलीप वाघ...

संचार माध्यमांवरील प्रलोभनांना बळी पडू नका- सहाय्यक अधीक्षक कृषिकेश रावळे

संचार माध्यमांवरील प्रलोभनांना बळी पडू नका- सहाय्यक अधीक्षक कृषिकेश रावळेचोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे 'सायबर...

महिलांना स्वतंत्र व्यासपीठ निर्माण व्हावे याकरिता संजीवनी महिला मंडळांनी ग्रुपची स्थापना...

महिलांना स्वतंत्र व्यासपीठ निर्माण व्हावे याकरिता संजीवनी महिला मंडळांनी ग्रुपची स्थापना केली त्या माध्यमातून महिलांना काम करण्याची संधी मिळाली( पाचोरा प्रतिनिधि अनिल आबा येवले...

श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे आधारवड,लोकनेते,सहकार...

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे आज पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे आधारवड,लोकनेते,सहकार महर्षी,मा.आमदार स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ...

राणीचे बांबरुड येथे अभिवादन सभा

राणीचे बांबरुड येथे अभिवादन सभापाचोरा (प्रतिनिधी) खान्देशचा ढाण्या वाघ माजी आमदार स्व ओंकार आप्पा वाघ यांच्या शक्तीस्थळावर पुष्पांजली पाण्यात आली . राणीचे बांबरूड येथील ढाण्या...

सरपंचांनी आपल्या अधिकाराचा योग्य वापर करत गावाचा विकास साधावा – आ.किशोर...

सरपंचांनी आपल्या अधिकाराचा योग्य वापर करत गावाचा विकास साधावा - आ.किशोर आप्पा पाटील यांचे प्रतिपादनग्रामसंवाद सरपंच असोसिएशनची पाचोऱ्यात राज्य बैठक पाचोरा(वार्ताहर) दि,१७ सरपंचांनी आपल्या अधिकारांचा योग्य...

पि.टी.सी. संस्थेचे मा. अध्यक्ष माजी आमदार लोकनेते, कै . आप्पासाहेब ओ....

पि.टी.सी. संस्थेचे मा. अध्यक्ष माजी आमदार लोकनेते, कै . आप्पासाहेब ओ. ना.वाघ यांच्या दहाव्या स्मृती दिना निमित्त विविध स्पर्धांचे आयोजनपाचोरा ( प्रतिनिधी) श्री. गो. से....