पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे माजी. व्हाईस चेअरमन स्व. डॉ.बी. ओ. पाटील. यांना श्रद्धांजली अर्पण

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे माजी. व्हाईस चेअरमन स्व. डॉ.बी. ओ. पाटील. यांना श्रद्धांजली अर्पण

पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे माजी. व्हा.चेअरमन
स्व. आबासाहेब डाॅ. बी.ओ.पाटील यांचे वृद्ध काळाने दुःखद निधन झाल्याने त्यांना संस्थेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.या प्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा. येथे संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ. चेअरमन संजय वाघ, व्हा. चेअरमन व्ही.टी जोशी, तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेव महाजन, संचालक प्रा. भागवत मालपुरे, प्रकाश पाटील, योगेश पाटील, अर्जुन दास पंजाबी, विनय बाबा जकातदार, दूषण भाई रावल, डॉ. जयंत पाटील, भागचंद राका, एम एम महाविद्यालयाचे प्राचार्य शिरीष पाटील, शाळेचे मुख्याध्यापिका पी.एम. वाघ मॅडम . उपमुख्याध्यापक एन .आर.पाटील . पर्यवेक्षक आर. एल.पाटील. ए.बी .आहिरे. सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी.संस्थेतील सर्व मुख्याध्यापक, सर्व संचालक मंडळ, सर्व मुख्याध्यापक- प्राचार्य उपस्थित होते. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार देऊन माल्यारपण करून श्रद्धांजली वाहण्यात झाली. त्यांच्या कार्याचा आढावा यावेळी करण्यात आला.