पाचोऱ्यात श्री मुकुंद बिल्दीकर अण्णा यांचे नियोजन भारी दिवाळीचे फराळाचे पिशव्या पोचत आहे घरोघरी

माननीय श्री मुकुंद बिल्दीकर अण्णा यांचे नियोजन भारी दिवाळीचे फराळाचे पिशव्या पोचत आहे घरोघरी

पाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवले

पाचोरा शहरातील प्रसिद्ध उद्योगपती तसेच प्रसिद्ध बिल्डर्स असलेले श्री मुकुंद अण्णा म्हणजे एक सामान्य नागरिकांचे नेते केव्हाही कुठेही व कधीही सहज भेटणारे कोणीही त्यांना कॉल केला की लगेच उचलतात कधीही त्याचा मोबाईल बंद राहत नसून सर्वांच्या सेवेसाठी सदैव चालू असतो कधीही त्यांना आवाज द्या सर्वांच्या सुखदुःखासाठी हजर असतात गोरगरिबांना दोन्ही हातांनी मदत करून कधीही त्यांच्या भावना दुखवत नाही नेहमी हसतमुख सदाबहार नुकत्याच झालेल्या दांडिया स्पर्धेत लाखोचे बक्षीस वाटप करून त्यांनी महिला वर्ग व तरुण वर्ग यांचे मन जिंकली कुठलीही काम असो काम करताना पहिले आपल्या घरातील आपल्या कुलदैवतेचे व आपले मानलेले गुरु अंमळनेर येथील श्री सखाराम महाराज यांचे परमभक्त असून जणू काही श्री मुकुंद अण्णा यांना देवाची कृपा आहे अत्यंत गोड स्वभाव असून शहरातील सर्वांचे लाडके मित्र आहे कधीही कोणत्याही पदाची लालसा न ठेवता फक्त आपले मित्र श्री किशोर आप्पा पाटील यांना सहकार्य करण्याची भूमिका असते कधीही जीवनात स्वार्थ न पाहता निस्वार्थपणे सेवा करणे हाच त्यांचा एकमेव उद्दिष्ट असतो गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळामुळे महागाई वाढली मुळे नागरिक त्रस्त होते त्यामुळे अण्णांनी यावर्षी दिवाळी निमित्त कमीत कमी आठ हजार लोकांच्या घरापर्यंत दिवाळीचा फराळ पोहोचविण्यासाठी काही मुलांना बेरोजगार देऊन त्यांच्या मार्फत घरोघरी पिशव्यांमध्ये पॅक करून दिवाळीचा फराळ वाटप करीत आहे त्यांच्या या उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे व ज्याचा कोणी वाली नाही त्याचा वाली फक्त मुकुंद अण्णा एकच वादा फक्त मुकुंद अण्णा.