पाचोरा डीवायएसपी कार्यालयातील पोलीस कर्मचारी श्री शकील शेख यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाची घोषणा

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पाचोरा डीवायएसपी कार्यालयातील पोलीस कर्मचारी श्री शकील शेख यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाची घोषणा

 

( पाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवले )

 

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह ची घोषणा केली असून यामध्ये जळगाव जिल्ह्यातील अकरा पोलिसांचा समावेश असून पाचोर्‍यातील डी वाय एस पी कार्यालयातील पोलीस कर्मचारी श्री शकील शेख यांनी पोलीस खात्यातील उत्तम कामगिरी केलेली असून त्यांच्या कार्यकाळातला सर्व लेखाजोखा मागवून त्यांना महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित पोलीस महासंचालक रश्मी ताई शुक्ला यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह घोषणा झाली असून एक मे महाराष्ट्र दिन रोजी त्यांना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे श्री शकील शेख यांचे सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे.