क्षत्रिय माळी समाज विश्वस्त पंच मंडळ, कृष्णापुरी तर्फे अखंड हरिनाम किर्तन सप्ताह (वर्ष ८ वे )

अखंड हरिनाम किर्तन सप्ताह पाचोरा जि.जळगांव (वर्ष ८ वे )

शुभारंभ दि.२०/७/२०२२ बुधवार

सांगता दि.२७/७/२०२२ बुधवार सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद वाटतो की श्री. संत शिरोमणी सावता महाराज मंदिराचा या किर्तन सप्ताह साजरा दि.२०/७/२०२२ ते २७/७/२०२२ पर्यंत नाम संकिर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या पृथ्वीतलावर पंढरपुरासारखे पवित्र तिर्यक्षेत्र नाही, भागवत धर्मासारखा धर्म नाही. रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, संत ज्ञानेश्वरांसारखा संत नाही. मानव देहरा देह नाही, अशा मानव जन्माची सार्थकता हरीनाम किसन संताचे पुजन या शिवाय नाही. या संतांच्या उक्तीप्रमाणे मानव जन्मा रे की त्याने देव आपलासा करण्यासाठी वाटचाल केली आहे त्याचे अनुकरण करण्याकरीता आमच्या येथे श्री हरी वसंतांच्या कृपाशिर्वादाने हा किर्तन सोहळा आयोजीत केला आहे. तरी या नाम संकिर्तन सप्ताहात श्री. ह.भ.प. महाराजां नया व दिशाहीन झालेल्या समाजास व्यसनमुक्ती, बेटी बचाव हुडाबळी, ग्रामस्वच्छता अभियान इ. विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच हरीनाम महात्म बद्दल सर्वांना सरळ साध्या भाषेत ज्ञानदान करणार आहेत. तरी अवालांनी लाभ घ्यावा हि विनंती दैनंदिन कार्यक्रम
सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ
रात्री ९ ते ११ हरी किर्तन
हा कार्यक्रम ह.भ.प. सावता महाराज, मोहाडीकर व ह.भ.प. योगेश महाराज, धामणगांवकर
यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आला आहे. किर्तनकारांचे नांव
दि.२०/७/२०२२ बुधवार ह.भ.प. सोनगीर,
प्रतिभाताई
श्री. संजय शिवाजी महाले देशमुखवाडी

आषाढ कृ. ८ दि.२१/७/२०२२] गुरुवार
ह.भ.प. सावता महाराज मोहाडीकर, मो. ९९२११८८२४० देशमुखवाडी
श्री. अशोक शिवलाल महाजन
दि.२२/७/२०२२ शुक्रवार
ह.भ.प. सतिष महाराज १८८१९३९३९४
श्री. रमेश भिवसन महाजन कृष्णापुरी
आषाढ कृ. ५० दि. २३/७/२०२२ शनिवार ह.भ.प. पर पापी मो. ७९७२९५०८७९
श्री. के. एस. महाजन सर पाचोरा
दि. २४/७/२०२२ रविवार ह.भ.प. लखन महाराज
श्री हिरामण शंकर महाजन जामनेर, मो. ९६५०७०१९८७०
आषाढ कृ. १२ दि.२५/७/२०२२ सोमवार
ह.भ.प.माधव महाराज श्री. पांडूरंग भवन महाजन मो. ९८२२४८५२६१ बाहेरपुरा lo
आषाढ कृ. १३ दि.२६/७/२०२२ मंगळवार ह.भ.प. संजय महाराज बरेकर, मो. ९९२१८४३५०६
श्री अशोक सुकदेव महाजन कृष्णापुरी आषाढ कृ. १४ दि.२७/७/२०२२
बुधवार ह.भ.प. योगेश महाराज श्री. बळीराम मोक
धामणगांवकर, मी.कृष्णापुरी

विनीत
श्री. संजय शिवाजी महाले ।
श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ महाजन
श्री. शरद बाबुराव गिते
श्री. कैलास पाटील
श्री. नाना सांडू महाजन
(उपाध्यक्ष ) मो. ७०२०३९२२०५ (सचिव) मो. ७०५८११७३३३ (पास) मो. ९२००४४४१४० (उप)मो. ९८५७०९४१०७ (सचिव) मो. १०१११८५८६४
विश्वस्त
श्री. चिंधु बळीराम मोकळ मो. ९८९०४१२८०२
श्री. श्रीराम मोतीराम महाले
श्री. संतोष भास्कर महाजन श्री. पुवराज भगवान महाजन श्री.जीक शिवलाल महाजन मो.९८९०४१०२६४ मो.९२२६३८७५५३ मो.९४२०५५६५२३
मो.९८६०८९९५५७
क्षत्रिय माळी समाज व विश्वस्त पंच मंडळ, व ग्रामस्य कृष्णापुरी पाचोरा
श्री. शंकर पिता महाजन
ठिकाण संत शिरोमणी सावता महाराज मंदिर
माळी समाज कार्यालय, कोंडवाडा गल्ली, पाचोरा
आयोजक
क्षत्रिय माळी समाज विश्वस्त पंच मंडळ, कृष्णापुरी, पाचोरा सहकार्य सर्व ग्रामस्त मंडळी पाचोरा कृष्णापुरी