न्यू बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल विद्यार्थ्यांची रॅली

न्यू बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल विद्यार्थ्यांची रॅली

पाचोरा ( प्रतिनिधी)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त न्यू बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेपासून रॅलीची सुरुवात करून पुनगाव रोड, शांती नगर, जिजामाता कॉलनी, आदर्श नगर या परिसरातील नागरिकांना दि.13/8/2022 ते 15/8/2022 या कालावधीत हर घर तिरंगा हा रॅलीच्या माध्यमातून घोषणा देत संदेश दिला. रॅलीमध्ये शाळेचे प्राचार्य, शिक्षक वृंद यांनी सहभाग नोंदवला.