भारत जोडो यात्रेत पाचोरा – भडगाव मतदारसंघातुन पाच हजार कार्यकर्ते शेगाव जाणार

भारत जोडो यात्रेत पाचोरा - भडगाव मतदारसंघातुन पाच हजार कार्यकर्ते शेगाव जाणारपाचोरा (प्रतिनिधी) - राहुल गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मतासाठी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत शेगाव येथील विराट सभेसाठी पाचोरा - भडगाव मतदारसंघातुन पाच हजार...

शेतकरी पुत्र गरजला;मातोश्री शेत पाणंद रस्ते कामातील दिरंगाई बाबत आ. किशोर पाटील यांनी...

शेतकरी पुत्र गरजला;मातोश्री शेत पाणंद रस्ते कामातील दिरंगाई बाबत आ. किशोर अप्पा पाटील यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावरपाचोरा ( वार्ताहर) दि, ७ पाचोरा भडगाव मतदार संघात सुमारे ८०० किलोमीटर लांबीच्या शेत रस्त्यांची मागणी असून यातील शंभर...

अखिल महाराष्ट्र गाडी लोहार विकास महासंघ तर्फे शाहीर विनोद ढगे यांना पुरस्कार

अखिल महाराष्ट्र गाडी लोहार विकास महासंघ तर्फे शाहीर विनोद ढगे यांना पुरस्कारजळगांव ( प्रतिनिधी )जालना येथे अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघतर्फे गुणगौरव व पुरस्कार वितरण सोहळा २०२२ संपन्न झाला असून या सोहळ्यात...

पाचोरा:हुतात्मा स्मारक या ठिकाणी प्रवासी महासंघ ग्राहक पंचायतीच्या वतीने बैठक संपन्न

पाचोरा:हुतात्मा स्मारक या ठिकाणी प्रवासी महासंघ ग्राहक पंचायतीच्या वतीने बैठक संपन्नआज दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी पाचोरा शहरातील हुतात्मा स्मारक या ठिकाणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अंतर्गत प्रवासी महासंघाची बैठक संपन्न झाली असून यामध्ये...

अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघ सातारा तर्फे राजेंद्र भास्कर लोहार यांना पुरस्कार

अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघ तर्फे राजेंद्र भास्कर लोहार यांना पुरस्कारपाचोरा ( प्रतिनिधी )जालना येथे अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघतर्फे गुणगौरव व पुरस्कार वितरण सोहळा २०२२ संपन्न झाला असून या...

स्वतःच्या हातांनी वृक्ष लागवड करून आज त्यातील फळं पाहून पत्रकार राहुल महाजन याचं मन...

स्वतःच्या हातांनी वृक्ष लागवड करून आज त्यातील फळं पाहून पत्रकार राहुल महाजन याचं मन बहरून गेलेपाचोरा ( प्रतिनिधी )पत्रकार राहुल महाजन प्रतिक्रियाआमच्या घराच्या शेतात जवळपास पाच वर्षापासून ६ पेरूचे झाड लावले होते...दरवर्षी वाट...

आत्मनिर्भर कृषी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, पाचोरा येथे आत्मा व स्मार्ट प्रकल्पांतर्गत तपासणी व क्षेत्रीय...

आत्मनिर्भर कृषी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, पाचोरा येथे आत्मा व स्मार्ट प्रकल्पांतर्गत तपासणी व क्षेत्रीय भेट संपन्नपाचोरा येथील आत्मनिर्भर कृषी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड येथे आत्मा व स्मार्ट प्रकल्पांतर्गत तपासणी व क्षेत्रीय भेट संपन्न झाली. शासन कृषी...

पाचोरा कॉंग्रेस ची भारत जोडो साठी जम्बो बैठक

पाचोरा कॉंग्रेस ची भारत जोडो साठी जम्बो बैठकपाचोरा (प्रतिनिधी) -भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे या यात्रेत पाचोरा शहरातील व तालुक्यातील मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग राहणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी पाचोरा कॉंग्रेस...

महात्मा फुले शिक्षक परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांची निवड

महात्मा फुले शिक्षक परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांची निवडपाचोरा- महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी पाचोरा येथील प्रा. शिवाजी शिंदे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. दिनांक 30 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे...

बेवारस प्रेताच्या अंत्यविधीसाठी सरसावली माणुसकी समूहाची टीम

बेवारस प्रेताच्या अंत्यविधीसाठी सरसावली माणुसकी समूहाची टीमसु-लक्ष्मी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मराठवाडा व खांदेशात मदतकार्यएक अनोळखी पुरुष वय अंदांजे ४० वर्षीय राहणार माहित नाही यांना वरणगाव जवळ रोड अपघातात दि.२७/१०/२०२२ रोजी मार लागल्याने वरणगाव येथील...