स्वतःच्या हातांनी वृक्ष लागवड करून आज त्यातील फळं पाहून पत्रकार राहुल महाजन याचं मन बहरून गेले         

स्वतःच्या हातांनी वृक्ष लागवड करून आज त्यातील फळं पाहून पत्रकार राहुल महाजन याचं मन बहरून गेले

पाचोरा ( प्रतिनिधी )

पत्रकार राहुल महाजन प्रतिक्रिया

आमच्या घराच्या शेतात जवळपास पाच वर्षापासून ६ पेरूचे झाड लावले होते…दरवर्षी वाट बघायचो पेरू आले की नाही आणि बघून निराशा व्हायची…परंतु यावर्षी प्रतीक्षा संपली अन झाडाला पेरुच पेरू लागले आणि खूपच आनंद झाला, मेसेज टाकण्याचा उद्देश एवढाच की,स्वतः लावलेले झाड जेव्हा मोठे होवून फळ देते ते बघून त्या क्षणाचा आनंद एक वेगळाच असतो…असेच आयुष्याचे गणित आहे म्हणून 🌳झाडे लावा झाडे जगवा🌴…दररोज आपल्या आयुष्यात 🧍🏻माणसं जोडा भविष्यात तीच माणसं मोठी झाल्यावर आपल्याला आनंद देतात आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्या हातून गरजूंची कामे होतात

राहुल महाजन,गर्जा महाराष्ट्र