पोलीस उप निरीक्षक लाच घेत असताना केली एसीबीने अट्टक

पोलीस उप निरीक्षक लाच घेत असताना केली एसीबीने अट्टक

योगेश जगन्नाथ ढिकले, वय-३२,
पोलीस उप निरीक्षक, नेम-मेहुणबारे पोलीस स्टेशन वर्ग-2
रा.जिजाई नगर, तिरपुळे रोड,मेहुणबारे. ता.चाळीसगाव जि.जळगांव.
लाचेची मागणी प्रथम 4,50,000/-रू.व तडजोडीअंती 1,00,000/- रु.
लाच स्विकारली 1,00,000/-रु.हस्तगत रक्कम 1,00,000/-रू.लाचेची मागणी दि 02/06/2022 लाच स्विकारली-
लाचेचे कारण
तक्रारदार यांच्या विरुद्ध मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.0071/2022 भादवि कलम-115, 118 व 120 ब प्रमाणे दि.29/03/3022 रोजी गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्याच्या कागदपत्रांमध्ये मदत करून चार्जशीट लवकरात लवकर पाठवुन गुन्ह्यात मदत करण्याच्या व सदर गुन्ह्यात पोसीस स्टेशनला दिलेली हजेरी माफ करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे यांनी पंचासमक्ष प्रथम 4,50,000/- रुपये व तडजोडीअंती 1,00,000/-रुपये लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम आलोसे यांनी स्वतः वर मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे पंचासमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
तपास अधिकारी
श्री.शशिकांत श्रीराम पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव.
सापळा व मदत पथक
DYSP. श्री.शशिकांत एस.पाटील, PI.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ. मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
आरोपीचे सक्षम अधिकारी
मा.विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र,नाशिक