भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडी चा पाचोऱ्यात निर्धार हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी...

भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडी चा पाचोऱ्यात निर्धार हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणारपाचोरा(प्रतिनीधी)राहुल गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मततेसाठी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत शेगाव येथील विराट सभेसाठी पाचोरा - तालुक्यातून हजारो कार्यकर्ते सह...

आंतरमहाविभागीय स्पर्धेसाठी कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगावच्या महिला खेळाडूंची निवड

आंतरमहाविभागीय स्पर्धेसाठी कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगावच्या महिला खेळाडूंची निवड...!!!!!कोळगाव (भडगाव) -कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगाव येथील कु.मयुरी सुभाष माळी व कु.जयमाला निंबा महाजन या दोन महिला खेळाडूंची आंतरविभागीय...

चोपडा महाविद्यालयात आयोजित आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात आयोजित आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्नचोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व एरंडोल क्रीडा समिती मारवड द्वारा कै.नानाभाऊ म.तु.पाटील कला महाविद्यालय, मारवड अंतर्गत महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला,...

देवळालीच्या महिला नवउद्योजिकेची सातासमुद्रापार भरारी 

देवळालीच्या महिला नवउद्योजिकेची सातासमुद्रापार भरारीमहाराष्ट्र शासनांकडून उत्कृष्ट ‘स्टार्टअप’ म्हणून राज्यपालांच्या हस्ते गौरवअहमदनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा !ज्वारी, बाजरी व नाचणी या भरडधान्यापासून फक्त ‘भाकरी’ बनविता येते. या पारंपरिक गृहितकाला छेद देत या धान्यांपासून पोहे, चिवडा,...

खेळाडूंनी नेहमी स्वतःमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे. डॉ.निर्मल टाटीया

खेळाडूंनी नेहमी स्वतःमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे. डॉ.निर्मल टाटीयाचोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व एरंडोल क्रीडा समिती मारवड द्वारा कै.नानाभाऊ म.तु.पाटील कला महाविद्यालय, मारवड आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र...

एम एम महाविद्यालयात कुलगुरू डॉ. व्ही एल माहेश्वरी यांचा सत्कार

एम एम महाविद्यालयात कुलगुरू डॉ. व्ही एल माहेश्वरी यांचा सत्कारपाचोरा : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एस. एस. एम. एम. महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ.व्ही एल माहेश्वरी यांच्या...

सन्मान कर्तृत्वाचा क्षण गर्वाचा क्षण अभिमानाचा लोकमत तर्फ़े शिवसेना नेत्या सौ वैशालीताई सुर्यवंशी पुरस्कार...

सन्मान कर्तृत्वाचा क्षण गर्वाचा क्षण अभिमानाचा लोकमत तर्फ़े शिवसेना नेत्या सौ वैशालीताई सुर्यवंशी पुरस्कार प्रदानआज अतिशय मानाचा मानला गेलेला #लोकमताचा_उत्तर_महाराष्ट्रस्तरीय_वुमन्स_अचिव्हर्स_अवार्ड२०२२- #कर्तुत्ववान_महिलांचा_सन्मान सोहळा जळगाव येथे संपन्न झाला. पाचोरा शिवसेना नेत्या #सौ_वैशालीताई_सूर्यवंशी यांना सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान...

पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस तर्फ़े मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांबद्दल अपशब्द वापरले म्हणून त्यांच्या...

पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस तर्फ़े मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांबद्दल अपशब्द वापरले म्हणून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलेपाचोरा येथे राष्ट्रवादीतर्फे मंत्री सत्तार यांचा निषेध,प्रतिकात्मक छायाचित्रास झोडे मारून विटंबना व दहन पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस, युवक...

भारत जोडो यात्रेत पाचोरा – भडगाव मतदारसंघातुन पाच हजार कार्यकर्ते शेगाव जाणार

भारत जोडो यात्रेत पाचोरा - भडगाव मतदारसंघातुन पाच हजार कार्यकर्ते शेगाव जाणारपाचोरा (प्रतिनिधी) - राहुल गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मतासाठी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत शेगाव येथील विराट सभेसाठी पाचोरा - भडगाव मतदारसंघातुन पाच हजार...

शेतकरी पुत्र गरजला;मातोश्री शेत पाणंद रस्ते कामातील दिरंगाई बाबत आ. किशोर पाटील यांनी...

शेतकरी पुत्र गरजला;मातोश्री शेत पाणंद रस्ते कामातील दिरंगाई बाबत आ. किशोर अप्पा पाटील यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावरपाचोरा ( वार्ताहर) दि, ७ पाचोरा भडगाव मतदार संघात सुमारे ८०० किलोमीटर लांबीच्या शेत रस्त्यांची मागणी असून यातील शंभर...