17वर्षाखालील कॅरम स्पर्धेत श्री.गो.से.हायस्कूलचे पाचोरा विद्यालयाचे यश

17वर्षाखालील कॅरम स्पर्धेत श्री.गो.से.हायस्कूलचे पाचोरा विद्यालयाचे यश

पाचोरा (प्रतिनिधी)
दि.17/08/2023 रोजी श्री एस एस एम एम*कॉलेज येथे 17 वर्षाखालील तालुका स्तरीय कॅरम स्पर्धा संपन्न झाली असून यात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथील दोन विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून निवड झालेले विद्यार्थी चि. गुरुशरण जगदीश सोमवंशी. व चि. अमानत वाजीद बागवान. व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक एल.टी. पाटील. व . डी. डी. कुमावत . यांचे संस्थेचे अध्यक्ष , दिलीप वाघ. चेअरमन संजय वाघ. व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी. मानद महेश देशमुख. शालेय समिती चेअरमन खलील देशमुख. तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन. शाळेच्या मुख्याध्यापिका, सौ. वाघ मॅडम. उप मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे ,पर्यवेक्षक आर. एल. पाटील ए.बी. अहिरे . सौ. अंजली गोहिल . तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत