नशिराबादचे डॉ.भंगाळे देताहेत वृक्षसंवर्धनाचा संदेश आजारातून बरे झाल्यावर एक वृक्ष अवश्य...

नशिराबादचे डॉ.भंगाळे देताहेत वृक्षसंवर्धनाचा संदेश आजारातून बरे झाल्यावर एक वृक्ष अवश्य लावाजळगाव प्रतिनिधी : सद्यस्थितीला ऑक्सिजनचा रुग्णांना तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना आपले...

जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक संपन्न कोरोना लसीकरणाचा घेतला आढावा

जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक संपन्न कोरोना लसीकरणाचा घेतला आढावाजळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 26 - कोविड-19 लसीकरणातील अडचणी व उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी जिल्हास्तरीय टास्क...

संदीप भावराव खरे यांचे दुखतं निधन

संदीप भावराव खरे यांचे निधनपाचोरा(प्रतिनीधी)—चाळिसगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक संदीप भावराव खरे वय ४० यांचे अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.ते कालकथित सेवानिवृत्त शिक्षक...

बाळद येथील जुगार आड्यावर नगरदेवळा पोलिसांचा छापा. ७ जुगारी ताब्यात, ...

बाळद येथील जुगार आड्यावर नगरदेवळा पोलिसांचा छापा. ७ जुगारी ताब्यात, ९२८०० रुपयांचा मुद्देमाल जप्तनगरदेवळा वार्ताहर:- येथून जवळच असलेल्या बाळद गावी सुरू असलेल्या जुगार अड्डयावर नगरदेवळा...

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 88.61 टक्क्यांवर तर मृत्युदर आला 1.77 टक्क्यांपर्यत खाली जिल्ह्यात आजपर्यंत 8 लाख...

पाचोरा पोलिस स्टेशन मार्फत जप्त झलेली वाहन ओळख करून घ्यायच आव्हान

पाचोरा पोलीस स्टेशन येथे सुमारे तब्बल २६ बेवारस मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या असुन सदर बऱ्याच दिवसांपासुन पाचोरा पोलीस स्टेशनला पडुन आहेत. सदर वाहनांची यादी...

राज्यात उद्या रात्रीपासून १ मे पर्यंत कडक लॉकडाऊन

मुंबई: करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. उद्या (२२ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे...

चंद्रपूर शहरात ४१ हजार २१७ जणांनी घेतली लस

चंद्रपूर शहरात ४१ हजार २१७ जणांनी घेतली लसलालपेठ भागातील एरीया हॉस्पीटल व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कोव्हॅक्सीन लसीकरण उपलब्धचंद्रपूर, ता. २१ : अतिशय वेगाने...

कोरोना रुग्णांसाठी नगरसेविकेने दिले तीन महिन्यांचे मानधन नगरसेविका निलम सचिन आक्केवार...

कोरोना रुग्णांसाठी नगरसेविकेने दिले तीन महिन्यांचे मानधन नगरसेविका निलम सचिन आक्केवार यांच्या दातृत्वाचे कौतुकचंद्रपूर, ता. २१ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी चंद्रपूर महापालिका प्रशासन सज्ज...

राज्यातील असे आहेत लॉकडाऊनचे नवीन निर्बंध

असे आहे लॉकडाऊनचे नवीन निर्बंधराज्य सरकारने महाराष्ट्रात १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. यामध्ये...

पाचोरा शहरातून चक्क कोरोना काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरची च दुचाकी चोरट्यांनी...

पाचोरा शहरातून चक्क कोरोना काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरची च दुचाकी चोरट्यांनी केली लंपासपाचोरा १९/०४/२१ शहरातील कृष्णापुरी भागातील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ राहुल प्रभाकर झेरवाल यांची बजाज...

अनिलभाऊ महाजन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १६ एप्रिल २०२१ रोजी आज...

अनिलभाऊ महाजन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १६ एप्रिल २०२१ रोजी आज ए.एम फाउंडेशनची स्थापना.(AM FOUNDATION).मा.ना.श्री.एकनाथराव खडसे माजी महसूल मंत्री,राष्ट्रवादी नेते, महाराष्ट्र राज्य व...

पिंप्री खु येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव निमित्ताने अभ्यासिका चे उदघाटन

पिंप्री खु येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव निमित्ताने अभ्यासिका चे उदघाटनतरुणांनी वाचनावर भर देण्याचे पंचायत समिती सभापती मुकुंद नंनवरे यांचे आवाहनपरमपूज्य महामानव बोधिसत्व...

राज्यात बुधवारपासून १५ दिवस संचारबंदी- मुख्यमंत्री

राज्यात बुधवारपासून १५ दिवस संचारबंदी- मुख्यमंत्रीअत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त अन्य सेवा बंद, लोकल, बस सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार - मुख्यमंत्री निवासी आणि प्रवासाची...

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पाचोरा राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फ रक्तदान शिबिर उत्साहाने संपन्न

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पाचोरा येथील एम एम महाविद्यालयात रक्तदान शिबिरात उपस्थित माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, गटनेते संजय नाना वाघ, नगरसेवक विकास पाटील सर, राष्ट्रवादी...

पाचोरा येथील वंचीत बहुजन आघाडीचे पाचोरा तालुकाध्यक्ष अनिलभाऊ लोंढे यांच्या जेष्ठ...

पाचोरा येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आयु.भाऊसाहेब पृथ्वीराज लोंढे व वंचीत बहुजन आघाडीचे पाचोरा तालुकाध्यक्ष अनिलभाऊ लोंढे यांच्या जेष्ठ भगिनी श्रीमती विमलताई पांडुरंग लोंढे...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पाचोरा-भडगाव भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पाचोरा-भडगाव भव्य रक्तदान शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पाचोरा-भडगाव भव्य रक्तदान शिबिरपाचोरा-भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्या कारणाने.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते तथा...

स्वतःसाठी तर सर्वजण जगतात जरा त्याच्या पलीकडे जाऊन समाजातील तरुणांनी विचार...

स्वतःसाठी तर सर्वजण जगतात जरा त्याच्या पलीकडे जाऊन समाजातील तरुणांनी विचार करावा.-अनिल महाजन मुंबईजीवनात प्रत्येक जन जन्माला आल्यानंतर स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी नेहमी झटत असतो...

लॉकडाऊन निर्णयावर शासनाने फेरविचार करावा अन्यथा व्यापाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरावे लागेल —...

लॉकडाऊन निर्णयावर शासनाने फेरविचार करावा अन्यथा व्या ------------------------------------ पाचोरा येथे व्यापारी बैठकीत खासदार उन्मेश दादा पाटील यांचा शासनाला इशारा : आम्ही आपल्या पाठीशी लॉकडाऊन निर्णयावर शासनाने...

पाचोरा तालुका कोविड आरोग्य सुविधेचा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी घेतला...

पाचोरा तालुका कोविड आरोग्य सुविधेचा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी घेतला आढावा प्रांताधिकारी दालनात आढावा बैठक संपन्न : ग्रामीण रूग्णालयात रुग्णांची केली विचारपूसपाचोरा --...