संदीप भावराव खरे यांचे दुखतं निधन

संदीप भावराव खरे यांचे निधन

पाचोरा(प्रतिनीधी)—चाळिसगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक संदीप भावराव खरे वय ४० यांचे अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.ते कालकथित सेवानिवृत्त शिक्षक भावराव पवार यांचे चिरंजीव तर ऋषिकेश खरे यांचे लहान बंधू होते.त्याच्या पश्चात एक ,भाउ,एक बहिण,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.