श्री गो से हायस्कूल येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत निमित्त प्रभात फेरीचे आयोजन संपन्न

पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचलित श्री गो से हायस्कूल येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पी एम वाघ वाघ मॅडम शाळेचे माजी पर्यवेक्षक श्री शांताराम चौधरी सर ध्येय अकॅडमी चे संचालक श्री संदीप महाजन सर पर्यवेक्षक श्री आर एल पाटील सर श्री एन आर ठाकरे सर श्री ए बी अहिरे सर तांत्रिक विभाग प्रमुख श्री एस एन पाटील सर किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री मनीष बाविस्कर सर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री आर् बी तडवी सर सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी थोर नेते महात्मा गांधी लोकमान्य टिळक सुभाष चंद्र बोस विवेकानंद भगतसिंग राणी लक्ष्मीबाई अशा विविध वेशभूषित प्रभात फेरी काढण्यात आली