Home पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पाचोरा-भडगाव भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पाचोरा-भडगाव भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पाचोरा-भडगाव
भव्य रक्तदान शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पाचोरा-भडगाव
भव्य रक्तदान शिबिर

पाचोरा-भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्या कारणाने.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते तथा माजी केंद्रीय मंत्री.मा.शरदचंद्र जी पवार साहेबांच्या आदेशाने.
सर्व महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
त्यानुसार.
पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने.
दि-12/4/2021
वार-सोमवारी…
सकाळी ठीक-9 वाजता…
ठिकाण- एम.एम.कॉलेज, पाचोरा…
येथे आयोजित करण्यात आले असून…..
या शिबिरासाठी….राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते….
मा. दिलीपभाऊ वाघ हे
उपस्थित राहणार असून
मा. संजय नाना वाघ
हे मार्गदर्शन करणार आहेत.
तरी सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते.यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
असे आवाहन पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे.

रक्तदात्यांनी पुढील कार्यकर्त्यांकडे नाव नोंदणी करणे
अक्षय पाटील-8605075774
अभिजीत पवार-9175549510
सुदर्शन सोनवणे -9028973271
उमेश एरंडे-7773992222

Don`t copy text!