Home गुन्हेविश्व पाचोरा शहरातून चक्क कोरोना काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरची च दुचाकी चोरट्यांनी केली...

पाचोरा शहरातून चक्क कोरोना काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरची च दुचाकी चोरट्यांनी केली लंपास

पाचोरा शहरातून चक्क कोरोना काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरची च दुचाकी चोरट्यांनी केली लंपास

पाचोरा
१९/०४/२१
शहरातील कृष्णापुरी भागातील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ राहुल प्रभाकर झेरवाल यांची बजाज कंपनीची दुचाकी पल्सर एम. एच. १९ – सीसी ७३४९ हॉस्पिटल समोरुन चोरून नेल्याची घटना दिनांक १९ एप्रिल पहाटे च्या सुमारास घडली.

हॉस्पिटल च्या या रस्त्याने रात्री पोलीस गाडी ये जा करत असते तसेच अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची रहदारी देखील पहाटे पासून सुरू असते. पण तरीही भर रस्त्यावरून दुचाकी चोरणारे चोरटे नेमके कोण? यासंबंधी पाचोरा पो. स्टे. शोध घेत आहे.

तसेच सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपली दुचाकी साखळी किंवा इतर अत्यावत वस्तूंनी काळजीत ठेवावीत कारण संचार बंदी असल्याने रात्रीची रहदारी अल्प असल्याचा चोरटे फायदा घेतात

Don`t copy text!