कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पाचोरा राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फ रक्तदान शिबिर उत्साहाने संपन्न

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पाचोरा येथील एम एम महाविद्यालयात रक्तदान शिबिरात उपस्थित माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, गटनेते संजय नाना वाघ, नगरसेवक विकास पाटील सर, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन दादा तावडे,जिल्हा प्रवक्ते खालील दादा देशमुख, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय आप्पा पाटील, कार्याध्यक्ष हर्षल पाटील,युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील दादा पाटील,अरुण दादा सोनवणे,राष्ट्रवादी शहराध्यक्ष भोला अप्पा चौधरी, शहर युवक अध्यक्ष सुदर्शन महाजन, जिल्हा युवक उपाध्यक्ष उमेश एरंडे, प्राध्यापक भागवत महालपुरे, हारून देशमुख, माजी युवक अध्यक्ष अरुण पाटील, युवा कार्यकर्ते हेमंत पाटील,गौरव पाटील,गौरव शिरसाठ प्रदिप वाघ.नितीन पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी गौरव पाटील,हर्षल पाटील,स्वप्नील पाटील,कोमल वाघ, विजू आप्पा पाटील,अभिजीत पवार,अरुण पाटील,सचिन शिंदे , या दात्यांनी रक्तदान केले