असहाय्य तानाजीला देवदुतांच्या निस्वार्थ मदतीने जीवदान

असहाय्य तानाजीला देवदुतांच्या निस्वार्थ मदतीने जीवदान....!पाचोरा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र खैरनार✒️असहाय्य तानाजीला देवदुतांच्या निस्वार्थ मदतीने जीवदान भडगाव पाचोरा-भडगाव तालुक्यातील बांबरुड(बुद्रूक)येथील रहीवाशी पीडीत तानाजी मालजी कोळी या समाजाच्या बांधवाला नासिक जिल्ह्यातील सिन्नर औद्योगिक वसाहतीत कामगार ठेकेदार...

असहाय्य तानाजीला देवदुतांच्या निस्वार्थ मदतीने जीवदान

असहाय्य तानाजीला देवदुतांच्या निस्वार्थ मदतीने जीवदान....!पाचोरा ( प्रतिनिधी )असहाय्य तानाजीला देवदुतांच्या निस्वार्थ मदतीने जीवदान भडगाव पाचोरा-भडगाव तालुक्यातील बांबरुड(बुद्रूक)येथील रहीवाशी पीडीत तानाजी मालजी कोळी या समाजाच्या बांधवाला नासिक जिल्ह्यातील सिन्नर गावातील कंपनीत काॅन्ट्र्कदारकडे फ्रिज कं.च्या शेडला...

चिकाटीने कठोर परिश्रम करा, यश नक्की मिळेल,असीम खान

चिकाटीने कठोर परिश्रम करा, यश नक्की मिळेल , असीम खानजिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे पाचोरा टीचर्स असोसिएशन व शिक्षक सेना पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभ मध्ये असीम खान...

ग्लोबल महाराष्ट्र न्यूज कार्यालयाचे शानदार उद्घाटन

ग्लोबल महाराष्ट्र न्यूज कार्यालयाचे शानदार उद्घाटनपाचोरा - महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, यासोबतच शहरी आणि ग्रामीण जनजीवनावर प्रकाश टाकणारे साप्ताहिक ग्लोबल महाराष्ट्र व ग्लोबल महाराष्ट्र न्यूज पोर्टल कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी...

श्री गो.से हायस्कूल पाचोरा येथे शूर वीर योद्धा शहीद बिरसा मुंडा यांची जयंती आणि...

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से हायस्कूल पाचोरा येथे शूर वीर योद्धा शहीद बिरसा मुंडा यांची जयंती आणि 15 नोव्हेंबर शिक्षकेतर कर्मचारी दिन, साजरा करण्यात आलापाचोरा (प्रतिनिधी) तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री...

चोपडा महाविद्यालयात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

चोपडा महाविद्यालयात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरीचोपडा: महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व ग्रंथालय विभागातर्फे दि.१५ नोव्हेंबर, २०२२ 'आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती'...

पाचोऱ्यात मिठाबाई कन्या शाळेत शिक्षकेतर दिन उत्साहात

पाचोऱ्यात मिठाबाई कन्या शाळेत शिक्षकेतर दिन उत्साहातपाचोरा- येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय कोंडवाडा गल्ली पाचोरा येथे आज दिनांक 15 नोव्हेंबर हा दिवस "शिक्षकेतर कर्मचारी दिन" म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने...

श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे भारताचे दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती (बालदिन)...

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे भारताचे दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती (बालदिन) साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकाळ सत्रात श्री.ईश्वर पाटील सर,दुपार सत्रात श्रीमती.लक्ष्माबाई सोनवणे मॅडम,भडगाव...

चोपडा महाविद्यालयात बालदिन उत्साहात साजरा

चोपडा महाविद्यालयात बालदिन उत्साहात साजराचोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू अभ्यास व संशोधन केंद्र तसेच इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ नोव्हेंबर 'पंडित जवाहरलाल नेहरू जयंती'...

पाचोरा कन्या विद्यालयात चाचा नेहरूंना आदरांजली

पाचोरा कन्या विद्यालयात चाचा नेहरूंना आदरांजलीपाचोरा - येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मीठाबाई) कन्या विद्यालयात आज दिनांक 14 नोव्हेंबर बाल दिनानिमित्त भारताचे भूतपूर्व पंतप्रधान स्वर्गीय पंडित नेहरू यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.या निमित्ताने विद्यालयाचे...