ॲन्टी करप्शन ब्युरो, जळगाव तर्फे दक्षता जनजागृती सप्ताहाचे निमित्ताने जनजागृती फलक लावण्यात आले

ॲन्टी करप्शन ब्युरो, जळगाव तर्फे दक्षता जनजागृती सप्ताहाचे निमित्ताने सकाळी 11.00 वा.शपथ घेण्यात आली व नंतर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी काव्यरत्नावली चौक, नविन बसस्थानक, टॉवर चौक, नेरी नाका अशा ठिकाणी ॲन्टी करप्शन ब्युरो जळगाव कार्यालयाचा संपर्क क्रमांक,ईमेल आयडी व टोल फ्रि नंबर नमुद असलेले बॅनर लावण्यात आले.यावेळी
1) मा.श्री.सुनिल कडासने साो,
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2) मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*3)* मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*जळगाव स्टाफ-*
DYSP. श्री.शशिकांत एस.पाटील, PI.संजोग बच्छाव, PI.एन. एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी.
—————————–
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव.
*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*
*@ मोबा.क्रं. 8766412529*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
===================