महाआवास अभियान ग्रामीण 2020-21 अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना शासकीय जागा उपलब्ध करून दिल्याबाबत जळगांव जिल्हास...

महाआवास अभियान ग्रामीण 2020-21 अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना शासकीय जागा उपलब्ध करून दिल्याबाबत जळगांव जिल्हास प्रथम पुरस्कारप्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत घरकुल आवास योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाने महाआवास अभियान “ सर्वांसाठी घरे 2022”...

श्री. गो.से. हायस्कूल. पाचोरा येथील विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ स्पर्धेत यश

श्री. गो.से. हायस्कूल. पाचोरा. येथील विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ स्पर्धेत यशपाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित. श्री गो.से . हायस्कूल पाचोरा शाळेतील सहावी क चा विद्यार्थी आर्यकुमार शेवाळकर याने जळगाव येथे झालेल्या 14...

तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री. गो. से. हायस्कूल पाचोराचे उत्तुंग यश

तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री. गो. से. हायस्कूल पाचोराचे उत्तुंग यशपाचोरा प्रतिनिधी - आज पाचोरा येथे एम.एम.महाविद्यालयाच्या क्रीडांगणात संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेत सतरा वर्षा खालील मयूर प्रकाश सुर्यवंशी इ.१०वी ड या विद्यार्थ्यांने...

पाचोरा येथील गांधी चौकातील प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी श्री कांतीलाल शेठ यांची नात दीक्षा...

पाचोरा येथील गांधी चौकातील प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी श्री कांतीलाल शेठ यांची नात दीक्षा घेणारपाचोरा, प्रतिनिधी ( अनिल येवले ) पाचोरा येथील गांधी चौकातील सोन्या - चांदीचे प्रसिद्ध व्यापारी श्री कांतीलाल शेठ शहा यांची नात...

पाचोरा महाविद्यालयात मतदार नोंदणी कॅम्प उत्साहात संपन्न

पाचोरा महाविद्यालयात मतदार नोंदणी कॅम्प उत्साहात संपन्नपाचोरा दि. 24 - पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळ व तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या संयुक्त...

पाचोऱ्यात संविधान दिनानिमित्त जनचेतना रॅली व व्याख्यानाचे आयोजन: उपस्थितीचे आवाहन

पाचोऱ्यात संविधान दिनानिमित्त जनचेतना रॅली व व्याख्यानाचे आयोजन; उपस्थितीचे आवाहनपाचोरा (वार्ताहर) दि,२४ पाचोरा नगरपरिषद ,विविध सामाजिक संघटना व संविधान प्रबोधिनी कार्य नागरी समिती पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जनमानसात प्रबोधित करण्यासाठी पाचोरा शहरात संविधान दिनानिमित्त...

राज्यपाल विरोधात पाचोरा कॉंग्रेस आक्रमक :महाराष्ट्र पेटवायला भाजपा कारणीभूत

राज्यपाल विरोधात पाचोरा कॉंग्रेस आक्रमक :महाराष्ट्र पेटवायला भाजपा कारणीभूत पाचोरा (प्रतिनिधी) - राज्यपाल नव्हे हे तर भाज्यपाल असुन छत्रपतींसह महाराष्ट्रातील थोर पुरुषांना वर नेहमी गरळ ऐकणारे कोशारी यांचा बंदोबस्त करा अशी मागणी कॉंग्रेस ने निवेदनातुन...

नांद्रा येथील पी एस पाटील विघालयाचे खेळाडूची तालुका पातळीवर उत्तुंग यश

नांद्रा येथील पी एस पाटील विघालयाचे खेळाडूची तालुका पातळीवर उत्तुंग यशनांद्रा(ता.पाचोरा)ता.24येथील शेंदुणी सेकडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लि शेंदुणी संचालित अप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा ता .पाचोरा जि जळगांव विद्यालयाने नुकत्यांच संपन्न...

कु.श्रध्दा पाटील व चि.अमन पिंजारी यांचा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतील यशाबद्दल गौरव

कु.श्रध्दा पाटील व चि.अमन पिंजारी यांचा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतील यशाबद्दल गौरव...!!!!!!भडगाव (वार्ताहर) - कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,न्यू इंग्लिश मेडियम स्कूल,बाळद रोड,भडगावची विद्यार्थिनी तथा किसान स्पोर्ट्स अकॕडमीची खेळाडू कु.श्रध्दा पाटील हिने जळगाव...

लब्बैक फाउंडेशन तर्फे शहीद टिपू सुलतान जयंती साजरा

लब्बैक फाउंडेशन तर्फे शहीद टिपू सुलतान जयंती साजरासंपूर्ण जगात प्रथमच क्षेपणास्त्र प्रक्षेपण करणारे व इंग्रजांची लढताना आपल्या देशासाठी प्राण देणारे स्वातंत्र्यसैनिक शहीद टिपू सुलतान यांची जयंती पाचोरा शहरातील लबबैक फाउंडेशन तर्फे साजरा करण्यात आली....