शिवसेनेचा 57 वर्धापन दिन उत्साहात संपन्न

शिवसेनेचा 57 वर्धापन दिन उत्साहात संपन्न..!

पाचोरा:- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 57 वर्धापन दिन शिवसेना कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. प्रथमतःनिर्मल इंटरनॅशनल स्कूलचे सचिव मा. श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून सर्व उपस्थितांनी मा.बाळासाहेबांच्या नावाचा जयघोष केला.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी तमाम शिवसैनिकांच्या साक्षीने शिवसेनेची स्थापना केली आणि मुंबई सह महाराष्ट्रातील तमाम शिवसेनिकांच्या गळ्यातील ताईत झालेत.आजही सर्व शिवसैनिक त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन जनतेची सेवा करीत आहेत.आजच्या या शुभप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने नवीन वार्ता फलक बसविण्यात आले.
याप्रसंगी तालुकाप्रमुख शरद भाऊ पाटील शहरप्रमुख अनिल भाऊ सावंत नगरसेवक दादाभाऊ चौधरी माजी शहरप्रमुख भरत भाऊ खंडेलवाल पप्पू भाऊ राजपूत बंडू भाऊ मोरे खंडू भाऊ सोनवणे,अभिषेक खंडेलवाल, संजय भाऊ चौधरी, गफ्फारभाई सय्यद, अजय भाऊ पाटील, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर चौधरी, संभाजी ब्रिगेड तालुकाप्रमुख जिभाऊ पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख भूपेश सोमवंशी, युवा सेना उपजिल्हा अधिकारी संदीप जैन, हरीश देवरे, प्रशांत सोनार, प्रितेश जैन, शशिकांत बोरसे, राहुल साबळे, प्रवीण पाटील, देविदास पाटील, भगवानराव पाटील, देविदास पाटील, अतुल चौधरी, गुलाब पाटील, आबा देसले, भीमराव पाटील, दत्तू कुमावत, चंद्रकांत पाटील, समाधान हटकर, ओम बोरसे, एकनाथ अहिरे, बापू पाटील, राजेंद्र पाटील, दत्तू विठ्ठल कुमावत, पृथ्वीराज पाटील, सुनील पाटील, निलेश गवळी, अजय तेली, पंकज पाटील, गणेश पाटील, शुभम राजपूत, बाळू पाटील, मंदाकिनी पारोचे , जयश्री येवले,अजय तेली, डी.डी. नाना, धर्मेंद्र राजपूत, ज्येष्ठ शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.