निधन वार्ता सामनेर ता पाचोरा येथील रहिवाशी ग.भा. धनुबाई तापीराम पाटील (साळुंखे ) यांचे निधन

निधन वार्ता सामनेर ता पाचोरा येथील रहिवाशी ग.भा. धनुबाई तापीराम पाटील (साळुंखे ) (वय 96 वर्ष)

यांचे आज दि.15/04/2023 शनिवार रोजी दुपारी 02:30 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्या श्री नाना तापीराम पाटील,श्री पंडित तापीराम पाटील , पाचोरा शेतकी संघचे संचालक, सामनेर ग्रामपंचायत चे उपसरपंच व विका विकासो संचालक श्री.रवींद्र तापीराम पाटील यांच्या आई होत्या . यांची अंत्ययात्रा दिनांक 16/04/2023 रविवार रोजी निघणार आहे वेळ सकाळी 10: 00 वाजता राहत्या घरून निघेल.