पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनियुक्त प्रशासक ओबीसी नेते अनिल महाजन यांचा पाचोऱ्यातील माळी समाजाच्या वतीने सत्कार!

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनियुक्त प्रशासक ओबीसी नेते अनिल महाजन यांचा पाचोऱ्यातील माळी समाजाच्या वतीने सत्कार!

पाचोरा कृ.उ.बा.समितीवर जेष्ठ पत्रकार तसेच माळी समाजाचे नेते श्री. अनिल भाऊ बा.महाजन यांची प्रशासक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पाचोरा येथील माळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला राज्याचे माजी महसूल मंत्री तसेच एकनाथराव खडसे यांनी माळी समाजाला न्याय दिला व शेतकऱ्यांच्या हितासाठी मार्केट कमिटीच्या प्रशासकीय मंडळात अनिल महाजन यांना मोठी संधी दिली असून माळी समाजाच्या वतीने त्यांचे आभार माळी समाज अध्यक्ष संतोष महाजन यांच्या माध्यमातून मानन्यात आले यावेळी शेतकरी सेनेचे शहराध्यक्ष सुनील भाऊ महाजन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा सदस्य संजयजी महाले, महाराष्ट्र माळी समाज महासंघ तालुका अध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पाचोरा तालुका संघटक शरद गीते सर, पंच मंडळाचे सदस्य बबलू महाजन ,शुभम महाजन व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.