श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे स्काऊट गाईड ऑनलाईन युनिट नोंदणी कार्यशाळा संपन्न

श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे स्काऊट गाईड ऑनलाईन युनिट नोंदणी कार्यशाळा संपन्न

पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा येथील ई लर्निंग हॉलमध्ये स्काऊट गाईड ऑनलाईन युनिट नोंदणी कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले होते .या कार्यशाळेसाठी जिल्हा संघटक श्री बेलवलकर आणि संदीप पाटील उपस्थित होते याप्रसंगी पंचमडी येथे ए. एल. टी. हे विशेष प्रशिक्षण घेतलेले नगरदेवळा येथील संजय पवार व भातखंडे येथील शिक्षक पाटील यांचे शाळेच्या उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ .पर्यवेक्षक आर. एल. पाटील. व ए
बी .अहिरे. यांनी स्वागत सत्कार करून कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालय यांचे स्काऊट मास्तर व गाईड कॅप्टन उपस्थित होते. सूत्रसंचालन एम .आर .पाटील. यांनी केले तर श्री डीगंबर टोणपे व कोळी सर यांनी कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेसाठी