पाचोऱ्यात श्री संत गजानन महाराज यांचा १४५ वा भव्य प्रकट दिन सोहळा साजरा

सोनार गल्ली पाचोरा येथे उत्साहात पार पडला श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांचा १४५ वा भव्य प्रकट दिन सोहळा

*पाचोरा, प्रतिनिधी* !
(अनिल आबा येवले)
सोहळ्यासाठी नेतेमंडळींची हजेरी श्री. अमोलभाऊ शिंदे, सौ. वैशालीताई सुर्यवंशी तसेच सोनार गल्लीतील प्रतिष्ठित व्यापारी मंडळी दादासौ. वासुदेवशेठ जडे, लक्ष्मणशेठ घाडगे, रवींद्रशेठ सोनार, विपीनशेठ सोनार, कैलासशेठ सोनार, मनोहरशेठ सोनार, शशिकांतशेठ सोनार, आनिलशेठ सोनार,सुनीलशेठ सोनार, नरहरशेठ सोनार, नंदकुमारशेठ सोनार, कमलाकरशेठ सोनार, गोकूळशेठ सोनार, बाबा जडे, मनोजभाऊ सोनार, संजयभाऊ जडे, योगेशभाऊ जडे, राजूभाऊ बाळदकर, राजेंद्र शिंपी, आनंदा जाधव. तसेच मिलिंदभाऊ तांबटकर, निलेश सोनार, राहूल(गजू)सोनार, ययाती सोनार, अमोल घाडगे, किशन घाडगे, राहुल सोनार, नयन सोनार, वैभव सोनार, रूषिकेश जडे, गिरीष सोनार, दामोदर सोनार, रजनीकांत येवले,गौरव घोडके,स्वप्नील सोनार,आकाश सोनार,रोहीत जडे, आनंद दायमा,अमीत जाधव, सागर आहिरे,गोपाल शर्मा, आनंद प्रजापत, अजय मासरे, चेतन सोनार, निलेश सोनार ,गिरीश सोनार, हेमंत ओझा, सागर ओझा ,दीपक प्रजापत, गोविंद तिवारी,सुमीत सोनार, मयूर सोनार, क्रिष्णा सोनार, प्रशांत सोनार, मिलींद पाटील, सागर शिंपी,ईश्वर पाटील व सर्व सोनारगल्ली मित्र मंडळ आणी सोनारगल्ली महिला मंडळ व रूद्र मित्र मंडळ यांनी कार्यक्रम संपन्नतेसाठी अथक परीश्रम घेतले…