Home पाचोरा 10वी च्या सर्व विद्यार्थ्यांना 21 मे आणि 22 मे या दोन दिवसात...

10वी च्या सर्व विद्यार्थ्यांना 21 मे आणि 22 मे या दोन दिवसात 11th online प्रवेश प्रकिया पूर्ण करण्यासाठी एम एम महाविद्यालयाची साथ-पाचोरा

10वी च्या सर्व विद्यार्थ्यांना 21 मे आणि 22 मे या दोन दिवसात 11th online प्रवेश प्रकिया पूर्ण करण्यासाठी एम एम महाविद्यालयाची साथ-पाचोरा

 

 

 

 

इयत्ता 11 वी केंद्रीय online प्रवेश, प्रक्रिया सण 2026-27 विद्यार्थी व पालकांसाठी महत्वाच्या सुचना

नियमित फेरी cap round 1 साठी एस एस एम एम कनिष्ठ महाविद्यालयात online अर्जाचा भाग 1 व online अर्जाचा भाग 2(महाविद्यालयाचा पसंती क्रम भरणे) हि सुविधा एम एम कनिष्ठ महाविद्यालय मध्ये (दि 21 मे -22 मे 2026 ) उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी विद्यार्थांनी व पालकांनी याचा लाभ घ्यावा.

 

 

बोर्डा कडून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा दिनांक 21/05/2026 ते 22/05/2026 संद्याकाळी 6pm पर्यत उपलब्ध करण्यात आलेली आहे.

(महाविद्यालय मध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा सकाळी 10 ते दुपारी 02 pm उपलब्ध करण्यात आलेली आहे.)

 

*ठिकाण*

कॉम्प्युटर लॅब, प्राचार्य केबिन च्या वर, एम एम महाविद्यालय, पाचोरा

 

सूचना

👉विद्यार्थ्यांनी 10वी मार्कशीट ऑनलाईन प्रिंट, आधारकार्ड, फोटो, cast certificate(if) सोबत आणावे.

👉विद्यार्थांनी पत्रात दिलेल्या वेळापत्रकानुसार आपली 11वी ऑनलाईन प्रक्रिया वेळेत करून घ्यायची आहे.

Don`t copy text!