TMT – प्राईम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मधील “एक नवीन अध्याय” 

TMT – प्राईम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मधील “एक नवीन अध्याय”

जाहीर करताना अभिमान वाटतो की आमचे स्वतःचे प्राइम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा, जळगाव यांनी संपूर्ण तालुका आणि आसपासच्या भागातील जनतेसाठी TMT (ट्रेडमिल टेस्ट)/स्ट्रेस टेस्ट मशीन सुरू केले आहे; ज्याचा वापर करून रुग्णांना त्यांच्या हृदयावरील दबाव आणि हृदयाच्या जलद चाली दरम्यान होणाऱ्या बदलांची माहिती मिळू शकेल त्याच प्रमाणे ,चाली दरम्यान ईसीजी मध्ये होणाऱ्या बदलांची देखील पूर्व कल्पना मिळू शकेल ज्याचा वापर करून पुढील उपचार अजून सुकर होणार आहेत आणि अचानक होणारे धोके याद्वारे टाळता येणार आहेत, अशी माहिती प्राइम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. अंकुर अनिल झंवर यांनी दिली आहे.

डॉ.अंकुर हे आमच्या रूग्णांसाठी आणि तळागाळातील लोकांसाठी प्रगत सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यांच्या अथक परिश्रमांबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आणि मानवजातीची सेवा करण्याच्या त्यांच्या ब्रीदवाक्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.

अपॉइंटमेंटसाठी – 7020755669 वर संपर्क साधा

TMT- दर सोमवार-बुधवार-शुक्रवार प्राइम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, IDBI बँकेसमोर, देशमुखवाडी, पाचोरा, जिल्हा-जळगाव.