सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन पाचोरा ,येथे दिनांक 8 मार्च हा जागतिक महिला दिवस साजरी करण्यात आला

सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन पाचोरा ,येथे दिनांक 8 मार्च हा जागतिक महिला दिवस साजरी करण्यात आला ,
सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुलहार घालण्यात आला .,
त्यावेळी कार्यक्रमास डॉ .अंजली गवंदे मॅडम ,
डॉ .ग्रीष्मा पाटील मॅडम ,
सौ .ललिता ताई पाटील मॅडम (महिला सुरक्षा पथक अध्यक्ष),
सौ .वैशाली ताई बोरकर मॅडम (कायदेशीर सल्लागार),
सौ.जोतीताई चौधरी मॅडम (महिला सुरक्षा पथक शहर अध्यक्ष),
श्री राजेंद्र पाटील सर (सचिव-सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन ),
श्री रणजित पाटील सर (कार्यध्यक्ष-सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन),
श्री मधुसूदन पाटील सर (खजिनदार -सेल्फ डिफेन्स कराटे असो.),
श्री सागर पाटील सर (उपाध्यक्ष-गरुड झेप स्पोर्ट्स अकॅडमी ),
श्री सचिन पाटील सर (सदस्य ),
श्री योगेश चित्ते सर (सदस्य ),
श्री लक्ष्मण जाधव सर (पालक प्रतिनिधी ),
सेन्साई -प्रकाश निकुंभ सर (सचिव ,प्रशिक्षक ),
सेम्पाई -प्रवीण पाटील सर (अद्यक्ष,प्रशिक्षक),
विध्यार्थी व विद्यार्थिनी आदी मान्यवर उपस्थित होते .