पाचोरा येथील श्री.गो.से. हायस्कूल, पाचोरा शासकीय जिल्हास्तरवर बास्केटबॉल स्पर्धेत मुलांचा संघ उपविजेता ठरला

पाचोरा येथील श्री.गो.से. हायस्कूल, पाचोरा शासकीय जिल्हास्तरवर बास्केटबॉल स्पर्धेत मुलांचा संघ उपविजेता ठरला

श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथील 17 वर्षा आतील मुलांचा संघ दि. 16/10/2025 रोजी राष्ट्रीय विद्यालय, चाळीसगाव येथे झालेल्या शासकीय शालेय जिल्हास्तर बास्केटबॉल स्पर्धेमध्ये सर्व खेळाडू सहभागी झाले आणि जिल्हास्तरावर उप विजेता ठरले. या खेळाडुंना हायस्कूलचे सर्व क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

या खेळाडूंच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.आर पाटील सर, उपमुख्याध्यापक , सर्व पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.