पाचोऱ्यात कॉंग्रेसची उद्या महत्वपूर्ण बैठक चे आयोजन

पाचोरा कॉंग्रेसची उद्या महत्वपूर्ण बैठक चे आयोजन

पाचोरा (प्रतिनिधी) – येथील शहर व ग्रामीण कॉंग्रेस कमिटीचे तातडीचे बैठकीचे आयोजन आज दि ६ रोजी करण्यात आले आहे.

पाचोरा कॉंग्रेस कमिटीचे बैठकीचे आयोजन आज दि. ६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता शासकीय विश्रामगृहात आ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.बैठकीत महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. बैठकीत कॉंग्रेस कमिटीचे पाचोरा शहरातील व ग्रामीण भागातील युवक कॉंग्रेस, महिला काँग्रेस, सर्व सेल पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांनी केले आहे.