पाचोरा शिवसेनेतर्फे महागाई विरोधात प्रेतयात्रा काढून भव्य मोर्चा

पाचोरा शिवसेनेतर्फे महागाई विरोधात प्रेतयात्रा काढून भव्य मोर्चा

(पाचोरा प्रतिनिधी)
पाचोरा शिवसेना तर्फे महागाईच्या विरोधात जामनेर रोडवरील शिवसेना कार्यालय येथून लोट गाडीवर गॅस हंडी व मोटरसायकल ठेवून पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढ तसेच खाद्य जीवनावश्यक वस्तू यांच्यावर केंद्र सरकारने केलेली दरवाढ त्यामुळे नागरिक व महिला वर्गामध्ये प्रचंड नाराजी असल्यामुळे पाचोरा शिवसेनेतर्फे प्रेत यात्रा काढून भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते तसेच महिलावर्ग प्रचंड संख्येने उपस्थित होते. या वेळी किशोर आप्पा पाटील आमदार, सुमित आणि किशोरआप्पा पाटील, ऍड. अभय पाटील उपजिल्हाप्रमुख शिवसेना, शरद पाटील तालुका प्रमुख शिवसेना, किशोर बारवकर शहरप्रमुख शिवसेना, जितेंद्र जैन युवासेना उपजिल्हाप्रमुख, मुकुंद बिल्दीकर ,बंडू चौधरी शहर प्रमुख शिवसेना, डॉ भरत पाटील,चंद्रकांत धनवडे, शरद पाटे ,संजय जडे,संदीपराजे युवासेना शहर प्रमुख, जितेंद्र पेंढारकर, पदमसिंग राजपूत, जि. प.सदस्य, अनिल सावंत, उपशहर प्रमुख, महेश सोमवंशी, सतिश चेडे, आयुब बागवान, पंढरीनाथ पाटील, शिवदास पाटील, नंदू पाटील, अमोल राजपूत, अनिल बच्छाव, पप्पू सैनदाने,सुमित सावंत, अंकुश,भरत खंडेलवाल ,बापू हटकर, राम केसवाणी, नितीन चौधरी, गजू पाटील, समाधान पाटील, पंकज जाधव, अजय पाटील, वाल्मीक पाटील, भैय्या सावळे, विशाल डॉन, अनिकेत सूर्यवंशी, सलीम कहाकर, वैभव राजपूत, डॉ. हेमराज पाटील, सूरज शिंदे,म अण्णा चौधरी, अनिल राजपूत (टिलू आप्पा), , भूषण पेंढारकर, आनंद पगारे, तात्या चौधरी, सागर पाटील, शाकीर बागवान,अक्षय जैन, जितू पाटील, महेंद्र पवार, विजय भोई, संजय सावंत, राहुल अग्रवाल, नितीन पाटील, दीपक पाटील.
महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मंदाताई पाटील, उप तालुका प्रमुख सुनंदा महाजन, शहर प्रमुख उर्मिला शेळके, उप शहर प्रमुख मालती हटकर, जया पवार, रेखा राजपुत, लता वाघ, जिजाबाई निरावते, रेखा पारसीकर, बेबाताई पाटील, रत्ना पाटील, पदमाताई पाटील सह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.