सन्मान कर्तृत्वाचा क्षण गर्वाचा क्षण अभिमानाचा लोकमत तर्फ़े शिवसेना नेत्या सौ वैशालीताई सुर्यवंशी पुरस्कार प्रदान

सन्मान कर्तृत्वाचा क्षण गर्वाचा क्षण अभिमानाचा लोकमत तर्फ़े शिवसेना नेत्या सौ वैशालीताई सुर्यवंशी पुरस्कार प्रदान

आज अतिशय मानाचा मानला गेलेला #लोकमताचा_उत्तर_महाराष्ट्रस्तरीय_वुमन्स_अचिव्हर्स_अवार्ड२०२२- #कर्तुत्ववान_महिलांचा_सन्मान सोहळा जळगाव येथे संपन्न झाला.
पाचोरा शिवसेना नेत्या #सौ_वैशालीताई_सूर्यवंशी यांना सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.खरं तर घर परिवाराची जबाबदारी सांभाळून समाजकार्य व राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमविणाऱ्या महिला विरळच!म्हणूनच पुरस्कार म्हणजे एक प्रेरणास्रोत ठरतो!
म्हणूनच लोकमतनं उत्तर महाराष्ट्रातील अशाच कर्तृत्वान महिलांच्या कार्याची नोंद घेत त्यांचा सन्मान करून त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.आमच्यासाठी हा क्षण गर्वाचा…क्षण अभिमानाचा! #
#लोकमत_परिवाराचे_खूप_खूप_आभार
आणि आज पुरस्कृत सर्व महिलांचे खूप खूप अभिनंदन…!🎉