निधन वार्ता ग.भा. आशाबाई पाटील

निधन वार्ता ग.भा. आशाबाई पाटील

पाचोरा -प्रतिनिधी
येथील कालिका नगर भागातील रहिवासी ग.भा. आशाबाई नामदेव पाटील (वय 76) राहणार मुळगाव नेरी (वडगाव) तालुका पाचोरा यांचे दिनांक 16 /11 /2023 रोजी सकाळी 06 वाजून 24 मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले व एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. खडकदेवळा माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक एस. एन. पाटील यांच्या त्या आई होत.