पोलीस उप निरीक्षक लाच घेत असताना केली एसीबीने अट्टक

पोलीस उप निरीक्षक लाच घेत असताना केली एसीबीने अट्टकयोगेश जगन्नाथ ढिकले, वय-३२, पोलीस उप निरीक्षक, नेम-मेहुणबारे पोलीस स्टेशन वर्ग-2 रा.जिजाई नगर, तिरपुळे रोड,मेहुणबारे. ता.चाळीसगाव जि.जळगांव. ...

आकाश बायजूजतर्फे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा एएनटीएचई-२०२३ची घोषणा  

आकाश बायजूजतर्फे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा एएनटीएचई-२०२३ची घोषणा इयत्ता सातवी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि रोख पुरस्कार- एएनटीएचई-२०२३ ही आकाश संस्थेची राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता...

चोपडा महाविद्यालयात ‘वार्षिक स्नेहसंमेलनाचे’ उत्साहात उदघाटन’

चोपडा महाविद्यालयात 'वार्षिक स्नेहसंमेलनाचे' उत्साहात उदघाटन'(सांस्कृतिक व विनोदी कार्यक्रमाला रसिकांचा लाभला भरघोस प्रतिसाद)चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात...

कर्जाने येथे रासेयो स्वयंसेवकांनी श्रमदानातून निर्माण केला वनराई बंधारा

कर्जाने येथे रासेयो स्वयंसेवकांनी श्रमदानातून निर्माण केला वनराई बंधाराचोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित, कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष...

जळगावात २५ व २६ मे रोजी जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगावात २५ व २६ मे रोजी जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजनजळगाव दि. 22  :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयातर्फे दिनांक...

जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 71 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 71 हजार लाभार्थ्यांचे लसीकरणजळगाव, दि. 10 - जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत असून नागरीकांच्या...

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस साजराजळगाव, दि. 26 - जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या उपस्थितीत कारगिल...

चोपडा महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ‘पुष्परचना प्रदर्शन स्पर्धेचे’ आयोजन

चोपडा महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे 'पुष्परचना प्रदर्शन स्पर्धेचे' आयोजनचोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे 'पुष्परचना प्रदर्शन स्पर्धेचे'...

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जामनेर तालुका समन्वयक म्हणून...

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जामनेर तालुका समन्वयक म्हणून प्रा.ईश्वर चोरडिया यांची नियुक्तीजामनेर (प्रतिनिधी)वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जामनेर तालुका...

जळगावात 13 एप्रिल रोजी डाक अदालतीचे आयोजन

जळगावात 13 एप्रिल रोजी डाक अदालतीचे आयोजनजळगाव, दि. 6  : पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले...
- Advertisement -Best Web Hosting Service

LATEST NEWS

MUST READ

Don`t copy text!