75 व्या आजादी अमृत महोत्सव निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाचोरा तर्फे गौरव पदयात्रा संपन्न

75 व्या आजादी अमृत महोत्सव निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाचोरा तर्फे गौरव पदयात्रा संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी)
दिनांक 15 ऑगस्ट रोजी भारताच्या 75 व्या स्वतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पाचोरा पक्षातर्फे गौरव पदयात्रा आज रोजी सकाळी गुलाब डेअरी येथून छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. रेल्वे स्टेशन ,प्रकाश टॉकीज, मच्छी मार्केट मार्गे गांधी चौक येथे येऊन हुतात्मा स्तंभास अभिवादन व पूजन माजी आमदार दिलीप भाऊ वाघ व पिटीसी चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी हुतात्म्यांना स्मरण करून देशभक्तीपर गीते व घोषणा देण्यात आल्या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे 75 फूट भारताच्या तिरंगा ध्वज घेऊन कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थी यांनी देशातील स्वातंत्र्यवीर भारत माता यांच्या वेशभूषा निर्माण केले होते यावेळी प्रत्येक कार्यकर्तेचा हातात भारताच्या तिरंगा झेंडा देण्यात आला होता नंतर हुतात्मा स्मारक येथे येऊन स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाबद्दल आठवणींना उजाळा देताना विकास पाटील तालुका तालुका अध्यक्ष माजी आमदार दिलीप भाऊ यांनी संबोधल्या नंतर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली याप्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन दादा तावडे, व्हि. टी .जोशी, प्रकाश बापू पाटील, रसूल चाचा, पिंटू भामरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष विकास पाटील सर, उपसरपंच मनोज वाघ युवती शहराध्यक्ष नम्रता पाटील ,माजी नगरसेवक वासुदेव महाजन ,अशोक मोरे ,बशीर दादा बागवान, भोला आप्पा चौधरी, रणजीत पाटील ,प्रकाश भोसले, सत्तार पिंजारी, सुरज वाघ, गौरव वाघ ,मनोज वाघ,शहराध्यक्ष अजहर खान, युवक तालुकाध्यक्ष अभिजीत पवार, युवक शहराध्यक्ष सुदर्शन सोनवणे ,प्रदीप वाघ, संजय करंडे, बाळकृष्ण पाटील,प्रशांत साळुंखे, रवींद्र पाटील ,दिनेश पाटील,सुदाम वाघ, धर्मां पाटील, बारकू दादा पाटील ,रज्जुभैया बागवान, योगेश दादा पाटील,सय्यद तारीख, जनार्दन पाटील,सचिन पाटील, बाबाजी ठाकरे ,वाजिद बागवान, शांताराम चौधरी सर, कारभारी परदेशी, श्याम परदेशी, बंडू नानापाटील,जगदीश बापू सोनार, निलेश पाटील, धनराज पाटील, अविनाश सुतार,भगवान मिस्त्री, विक्रांत पाटील, हेमंत पाटील ,जय सुतार ,हरीश पाटील ,गौरव शिरसाट, राहुल राठोड ,पियुष करंदे,सुचिता ताई वाघ ,ज्योतीताई वाघ, प्रमिलाताई वाघ, युवती तालुकाध्यक्ष अभिलाषा रोकडे, प्राध्यापिका सुनिता मांडोळे मॅडम, व सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर गीतांनी व घोषणांनी पाचोरा परिसर भक्तिमय झाला .