पुत्र असावा तर असा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा कर्तव्य करणारा व्यक्ती असावा असा ज्याचा संपूर्ण शहर नागरिकांनी करावा उद्धार

पुत्र असावा तर असा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा कर्तव्य करणारा व्यक्ती असावा असा ज्याचा संपूर्ण शहर नागरिकांनी करावा उद्धार

पाचोरा शहरातील पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस श्री राहुल बेहरे यांचा
रेकॉर्ड ब्रेक वाढदिवस झाला असून पाचोरा शहरातील अनेक त्यांच्या चाहत्यांनी सर्वपक्षीयांनी यांच्या वाढदिवसाचे बोर्ड लावून तसेच पाचोरा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य असे मंडप लावून रक्तदान शिबीर भरून आज पर्यंत विविध संघटनांनी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला असता एवढा प्रतिसाद त्यांना मिळाला नाही तेवढा प्रतिसाद आज मिळाला स्वयंस्फूर्तीने 122 रक्तदात्यांनी रक्तदान करून चांगला संकल्प करून हातभार लावला. भव्य असा सत्कार करण्यात आला यावेळी सत्कार करणाऱ्यांची अलोट गर्दी होती बहुतेक पाचोरा शहरात राजकीय पुढारी नंतर पोलीस खात्यातील जळगाव जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव पोलीस अशी असतील श्री राहुल बेहरे यांचा सत्कार चार ते पाच हजार नागरिकांनी केला यावेळी पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री किशोर आप्पा पाटील, माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष श्री अमोल भाऊ शिंदे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री सचिन भाऊ सोमवंशी, भारतीय जनता पार्टीचे व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री कांतीलाल शेठ जैन, शिवसेनेचे शहर प्रमुख श्री किशोर भाऊ बारावकर, युवा सेना अध्यक्ष संदिप राजे पाटील, वासू महाजन, मार्केट कमिटीचे संचालक श्री रणजीत पाटील सर, तसेच सर्वपक्षीय राजकीय पुढारी विविध संघटना सामाजिक कार्यकर्ते व्यापारी असोसिएशन वकील संघटना डॉक्टर संघटना मुस्लिम संघटना वीज कर्मचारी संघटना नगर पालिका कर्मचारी संघटना जातीय धर्मीय पत्रकार संघटना विविध स्थरातील नागरिकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन जंगी स्वागत केले तसेच पाचोरा भूतो ना भविष्य असा झाला सत्कार पोलीस खात्यातील श्री राहुल दादा माणुसकीचा अवतार तसेच या वेळी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किसनराव नजन पाटील साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राहुल मोरे साहेब, श्री गणेश चोबे साहेब व सर्व पोलिस कर्मचारी व होमगार्ड स्टॉप यांनीही शुभेच्छा दिल्या