दुःखद निधन – आज अंत्ययात्रा स्व.भिकनराव सहादु पाटील

दुःखद निधन – आज अंत्ययात्रा
स्व.भिकनराव सहादु पाटील

कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की, पाचोरा माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक प्रा. रवींद्र चव्हाण सर यांचे वडील व बोरखेडा खुर्द ता. चाळीसगाव येथील विकास सोसायटीचे माजी चेअरमन
भिकनराव सहादु पाटील (चव्हाण)
वय 83 ,
यांचे आज दिनांक 1 मे 2022
रोजी सकाळी 8:30 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 1 मे 20 22 रोजी दुपारी 4 वाजता बोरखेडा खुर्द ता. चाळीसगाव येथील राहत्या घरापासून निघणार आहे

त्यांचे पश्चात 3 मुले 3 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. खाजोळा हायस्कूलचे उपशिक्षक श्री सुनील चव्हाण यांचे ते वडील होते