Home पाचोरा पोलीस बॉईज असोसिएशनच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी नदीम शकील शेख यांची नियुक्ती झाल्याबद्दल...

पोलीस बॉईज असोसिएशनच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी नदीम शकील शेख यांची नियुक्ती झाल्याबद्दल सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार

पोलीस बॉईज असोसिएशनच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी नदीम शकील शेख यांची नियुक्ती झाल्याबद्दल सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला  निर्मल सीड्सचे नरेंद्र सिंग सूर्यवंशी व युवा सेना उपजिल्हाप्रमुख संदीप भाऊ जैन.पत्रकार फकीरचंद पाटील हरीश देवरे .प्रशांत सोनार. यांनी शुभेच्छा दिल्या…

Don`t copy text!