फोकस न्युज चे तालुका प्रतिनिधी दिलीप भाऊ पाटील यांचा वेब मिडीया असोसिएशन पाचोरातर्फे वाढदिवस साजरा

फोकस न्युज चे तालुका प्रतिनिधी दिलीप भाऊ पाटील यांचा वेब मिडीया असोसिएशन पाचोरातर्फे वाढदिवस साजरा

पाचोरा प्रतिनिधी : फोकस न्युज चे तालुका प्रतिनिधी दिलीपदादा पाटील यांचा आज वाढदिवस होता.त्या निमित्ताने आज वेब मिडीया असोसिएशन पाचोरा पदाधिकारी यांच्याकडुन राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला.

यावेळी त्यांचा आज वेब मिडीया असोसिएशन पाचोरा मध्ये प्रवेश करण्यात आले.यावेळी वेब मिडीया असोसिएशन चे जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ पाटील, जिल्हा सचिव नंदुभाऊ शेलकर, जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ शिंदे, जिल्हा संघटक एन.एस भुरे , जिल्हा समन्वयक जावेदभाई शेख, जिल्हा खजिनदार भुवनेश दुसाने, तालुका उपाध्यक्ष बंडुभाऊ सोनार, तालुका सचिव संजय पाटील तालुका समव्यक प्रमोद बारी उपस्थित होते.