श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा विद्यालयातील संघाचे खो-खो या स्पर्धेतमिळविले घवघवीत यश

श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा विद्यालयातील संघाचे खो-खो या स्पर्धेतमिळविले घवघवीत यश

पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो.से.हायस्कूल पाचोरा या शाळेचे तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल
पाचोरा येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा या संघात या विद्यालयातील संघाचा पराभव करत यश संपादन करत
विद्यार्थ्यांनीची जिल्हास्तरावर स्पर्धेत निवड.

विजेते स्पर्धक –

*वयोगट 17 वर्षे आतील मुली*
तालुकास्तरीय संघ विजयी*
*जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड*

वरील स्पर्धकास मार्गदर्शन क्रीडा शिक्षक प्रशांत नैनाव सर, मयुरेश देवरे, धनंजय पाटील,महेश चिंचोले व क्रीडाशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

यांच्या या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजयजी वाघ,व्हाईस व्हि.टी.जोशी सर, मानद सचिव महेश देशमुख,शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन व सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक सौ.पी.एम. वाघ मॅडम, उपमुख्याध्यापक एन.आर. पाटील सर,पर्यवेक्षक आर.एल. पाटील सर,ए.बी.अहिरे सर,सौ.ए.आर.गोहिल मॅडम, दादासो.आकाश वाघ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून अभिनंदन केले व सर्वत्र पंचक्रोशी मध्ये कौतुक होत आहे.