वेब मिडीया असोसिएशन पाचोरा’ पदाधिकारी व सदस्य यांची पहिली बैठक संपन्न – विविध ठराव सर्वानुमते मंजुर

वेब मिडीया असोसिएशन पाचोरा’ पदाधिकारी व सदस्य यांची पहिली बैठक संपन्न – विविध ठराव सर्वानुमते मंजुर

ट्रेन लाइव्ह न्युज पोर्टलचे झाले आजपासुन वेब मिडिया असोसिएशन पदाधिकारी शुभहस्ते शुभारंभ

खासदार भैय्यासाहेब उन्मेश दादा पाटील यांनी दिलेत व्हिडीओ काॅलद्वारे ट्रेन लाइव्ह न्युज’ला शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा-केली सर्व पदाधिकारी यांच्याशी हितगुज

विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल व जिल्हा अध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया आणि प्रदेश कार्यकारणी सदस्य योगेशभाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती

लाइव्ह ट्रेन न्युज चे संपादक दिलीप पाटील यांना सर्व वेब मिडीया असोसिएशन पाचोरा तर्फे दिल्यात मनापासुन शुभेच्छा

किसान भारती उपसंपादक पदी निवड झाल्याबद्दल इंडिया आप तक न्युज’चे फकिरचंद पाटील यांचे स्वागत

तर वेब मिडीया असोसिएशन मध्ये आज दाखल झालेले नवीन पदाधिकारी – निसर्ग राजा न्युज संपादक आतिष चांगरे व संदिप तांबे यांचे स्वागत

*पाचोरा प्रतिनिधी :* सध्या सर्वदुर चर्चेत असणारी वेब मिडीया असोसिएशन पाचोरा पदाधिकारी व सदस्य यांची बैठक निसर्गरम्य वातावरणात आज सायंकाळी संपन्न झाली.बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल, जिल्हा अध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया व प्रदेश कार्यकारणी सदस्य योगेशभाऊ पाटील हे होते.

सुरूवातीला नुकतेच सुरू झालेले संपादन दिलीप पाटील यांचे ट्रेन लाइव्ह न्युज चे उद्घाटन सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी खासदार उन्मेशभैय्या पाटील यांनी व सर्व वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी व सदस्य यांनी ट्रेन लाइव्ह चे संपादक दिलीप पाटील यांना भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

यानंतर किसान भारती चे उपसंपादक पदी निवड झालेले इंडिया आप तक न्युज’चे फकिरचंद पाटील यांना शुभेच्छा देण्यात आले तर वेब मिडीया’त नवीन दाखल झालेले निसर्गराजा न्युज चे संपादक आतिषभाऊ चांगरे व संदिप तांबे यांचे स्वागत करण्यात आले.

बैठकिला मार्गदर्शन करतांना वेब मिडीया असोसिएशन पाचोरा’ची पुढील कामकाज पध्दती व रूपरेषा कशी असणार ? हे सर्व नियम अटी व बंधने याबाबत मार्गदर्शक सुचना जारी करून सर्वानुमते विविध ठराव मंजुर करण्यात आले.ठरावावर सर्व पदाधिकारी यांनी स्वाक्षरी केल्यात आणि सर्व पदाधिकारी एकसंघ पध्दतीने काम करतील असा निर्णय सर्वानुमते झाला.यावेळी सर्वांचे समस्या ऐकुन त्या अनुषंगाने विविध समित्यांवर व कामांवर पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.ती यादी सर्व स्तरावर लवकरच प्रदर्शित केली जाईल असं ठरवण्यात आले.

यावेळी विभागीय अध्यक्ष – अजयकुमार जैस्वाल ( गर्जा महाराष्ट्र न्युज समुह जळगाव )जिल्हा अध्यक्ष – ईश्वरभाऊ चोरडिया ( जेबीएन महाराष्ट्र सहसंपादक )जिल्हा उपाध्यक्ष – सचिनभाऊ पाटील ( फोकस न्युज संपादक )
जिल्हा सरचिटणीस – गणेश भाऊ शिंदे ( समृध्द महाराष्ट्र न्युज ) जिल्हा सचिव- नंदुभाऊ शेलकर ( लोकशाही व लाइव्ह ट्रेंड न्युज )जिल्हा संघटक- एन एस भुरे ( आरोग्य दुत न्युज संपादक )जिल्हा समन्वयक – जावेद शेख ( स्टार १८ न्युज ) जिल्हा खजिनदार- भुवनेश दुसाने ( फोकस न्युज कार्यकारी संपादक )जेष्ठ सदस्य – योगेश भाऊ पाटील ( झेप इंडिया’चे संपादक )जेष्ठ सदस्य- रविशंकर पांडे ( देशदुत, आरोग्य दुत )जेष्ठ सदस्य – राजुभाऊ धनराले ( आर के न्युज )तालुका अध्यक्ष- निलेश पाटील ( एम एन न्युज ) तालुका उपाध्यक्ष- बंडु सोनार ( तालुका माझा )तालुका उपाध्यक्ष- दिपक गढरी ( सीएन आय महाराष्ट्र प्रतिनिधी )तालुका सचिव- संजय पाटील ( झेप इंडिया’चे प्रतिनिधी )तालुका सरचिटणीस- दिलीप परदेशी ( झुम मराठी न्युज संपादक ) तालुका समन्वयक- प्रमोद बारी ( जनलक्ष न्युज संपादक ) दिलीप पाटील ( ट्रेन लाइव्ह न्युज संपादक ) प्रा.अमोल झेरवाल ( रत्नाप्रभा दर्पण संपादक) सदस्य – आत्माराम गायकवाड ( आयबीएन लोकमत ) सदस्य – फकिरचंद पाटील ( इंडिया आपतक न्युज ) सदस्य – राहुल भाऊ महाजन ( गर्जा महाराष्ट्र सहसंपादक ) सदस्य – भिकनदादा पाटील शिंदाड ( स्टार १८ न्युज ) सदस्य – सचिनभाऊ चौधरी ( फोकस न्युज संपादक )जिल्हा सचिव- दिनेश भाऊ चौधरी ,जिल्हा खजिनदार- दिपक पाटील , निसर्ग राजा न्युज संपादक आतिषभाऊ चांगरे व संदिप तांबे उपस्थित होते.