राष्ट्रीय महापूरुष फुले. शाहू .डॉ.आंबेडकर बहु. संस्था पिंपळगांव बु.यांनी पाचोरा शहर व ग्रामीण भागातील कोरोना वर जनजागृति कार्यक्रम सादर केले

राष्ट्रीय महापूरुष फुले शाहू डॉ.आंबेडकर बहु. संस्था पिंपळगांव बु.यांनी पाचोरा शहर व ग्रामीण भागात कार्यक्रम सादर केले असे दहा ठिकाणी
सादर केले.आज दि.7/5/2021

प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो पुणे महाराष्ट्र आणि गोवा राज्य माहीती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार याचेवतीने राष्ट्रीय महापुरूष फुले शाहू डॉ.आंबेडकर बहु.संस्था पिंपळगांव बु.चे शाहीर परशुराम सुर्यवंशी सह कलावंत संजय नथ्थु महाजन सोबत रथ चालक लातुर जिल्ह्याचे ज्ञानेश्वर शिंदे सर यानी जनजागृती महा अभियानाचा लोकांना कोरोना विरुद्ध लढा देणे साठी रिकामे बाहेर फिरु नका तोंडाला मास्क बांधा वेळोवेळी हाथ साबनाने स्वच्छ धुवा सुरक्षीत अंतर पाळा हे संदेश दिले🙏