नांद्रा येथील पाटील विद्यालयाचे तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुयश

नांद्रा येथील पाटील विद्यालयाचे तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुयश

नांद्रा(ता.पाचोरा)ता.19 धी. शेंदुर्णी सेक्रेटरी एज्युकेशन को. ऑप सोसायटी लि. शेंदुर्णी संचालित अप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा ता पाचोरा जि जळगांव विद्यालयाने नुकत्यांच संपन्न झालेल्या पाचोरा तालुका स्तरीय स्पधाऀ बांबरुड(महादेवाचे) येथे शालेय कुस्ती स्पधेऀत नांद्रा विद्यालयाने पुढील प्रमाणे यश संपादन केले.
१४वषऀ वयोगटात
कु यामिनी चंद्रकांत कोळी ७१ कि
लो गटात(प्रथम)
कु मिनश्री तुकाराम मोरे ५० कि
लो गटात (प्रथम)
*१७ वषेऀ वयोगटात*
कु पल्लवी अशोक कोळी ३५ कि
लो गटात(प्रथम)
कु पायल ज्ञानेश्वर कोळी ६१ कि
लो गटात (प्रथम)
कु कांचन चंद्रकांत कोळी ७१ कि
लो वजन गटात (प्रथम)
तुषार नथ्थू कोळी ७१ कि लो
वजन गटात (प्रथम)
वरिल खेळाडूची जिल्हास्तरावर खेळण्यासाठी निवड झाली असुन चाळीसगांव येथे खेळण्यासाठी जातील.
विजयी खेळाडूचे संस्थेचे चेअरमन दादा सो. संजयराव गरुड. सचिव दाजी सो सतिष चंद्रजी काशीद. महिला संचालिका सौ उज्वलाताई काशीद. सह सचिव भाऊसाहेब दिपकराव गरुड. वसतिगृह सचिव कैलासभाऊ देशमुख. तसेच स्थानिक सल्लागार समिति.मुख्याध्यापक आर.एस. चौधरी, पयऀवेक्षक एस. व्ही. शिंदे सवऀ शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी सवाऀनी खेळाडूचे अभिनंदन केले.
खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडा शिक्षक एस.आर. निकम, अविनाश निकम मुख्याध्यापक आर.एस. चौधरी यांचे लाभले.