नांद्रा येथे अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालयाचे ग्रंथपाल यांचा सेवापूत्ती सोहळा उत्साहात संपन्न

नांद्रा येथे अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालयाचे ग्रंथपाल यांचा सेवापूत्ती सोहळा उत्साहात संपन्न

(नांद्रा ता. पाचोरा प्रतिनिधी) धी शेंदुणी सेकडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लि शेंदुणी संचालित अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा ता पाचोरा जि जळगांव येथे
शाळेचे ग्रंथपाल सुनिल दयाराम चौधरी यांचा नियत वयोमाना नुसार सेवापूत्ती सत्कार सोहळा व निरोप समारंभ संपन्न दिनांक 31 मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष क्रिएटिव्ह स्कूल चे चेअरमन तथा पत्रकार प्रा यशवंत पवार हे होते तर विशेष अतिथी म्हणून स्थानिक सल्लागार समितिचे अध्यक्ष डॉ वाय जी पाटील. स्थानिक सल्लागार समितिचे सदस्य भारत धनसिंग पाटील, (वरसाडे) दै सकाळचे प्रतिनिधि राजेंद्र पाटील, संजीव पाटील, माजी मुख्याध्यापक एस पी तावडे, मुख्याध्यापक (वडगाव) पी एल पाटील, ग्रंथपाल (वरखेडी) व्ही डी पाटील, (शेदुणी) दिपक वांरगणे सर पाळधी (लिपिक) गणेश पाटील, डी बी पाटील सर, (लोहारा) सर वाय व्ही चौधरी हे होते सर्वात प्रथम मान्यवरांनी व आप्तेष्टांनी सत्कारथीऀ सुनिल दयाराम चौधरी व त्यांच्या अर्धांगिनी शिक्षिका
सौ अल्का सुनिल चौधरी यांचा येथे शाल,श्रीफळ,साडी,पुष्पाहार व भेटवस्तू म्हणून बेले सर व सौ बेले, सौ. व्ही एस पाटील, चौधरी एस डी , शाळेचे मुख्याध्यापक आर एस चौधरी, पर्यवेक्षक एस व्ही शिन्दे, एस पी तावडे सर,पी एल पाटील सर, एल जे पाटील यांनी उपस्थित सत्कार केला जातो सुरुवातीला दत्तात्रेय देवतेचे पुजन प्रा यशवंत पवार याच्या शुभ हस्ते करण्यात आले.
आचार्य बापू साहेब गजाननराव गरुड यांच्या अधऀकृति पुतळ्याचे पुजन सकाळ प्रतिनिधि राजेंद्र पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन व स्वागत गिताणे करणयात आली.स्वरस्वती विद्येची देवता , आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड, अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड, याच्या प्रतिमेचे पुजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्यवर प्रमुख पाहुणे याचे पुष्प गुच्छे देऊन सनमानित केले.
प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक आर एस चौधरी सर यानी केले. त्याच्या कार्याचा आलेख सादर केला.
विद्याथीऀ मनोगतात कु मानसी ज्ञानेश्र्वर पाटील, निशा योगेश्र्वर तावडे.
शिक्षक मनोग पयऀवेक्षक एस व्ही शिदे कामाचे व्यवस्था बाबत मत व्यक्त केले,
प्रमुख अतिथिभारत धनसिंग पाटील से वे बदल मत व्यक्त केले.
*मान्यवर* माजी मुख्याध्यापक एस पी तावडे, मुख्याध्यापक (वडगाव) पी एल पाटील,( शेदुणी) दिपक वारगणे, सौ अल्का सुनिल चौधरी, यांची समयोचित भाषणे झाली.
सत्कार अथीऀ
सुनिल दयाराम चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना आपण खरंच या कार्यक्रमाने भारावून गेलेलो असल्याचा सांगून मी वाचन क्षमता विकसित होण्यासाठी कायम चालते फिरते ग्रंथालय होऊन प्रयत्न करणार असल्याचे सांगितले
*अध्यक्षिय मार्गदर्शन* प्रा यशवंत पवार यानी केले,
*शेवटी आभार*
एल एम पाटील, यांनी मानले.
*कार्यक्रमाचे सुत्रसंचलन*
पी ए पाटील यांनी केले.
सांगता राष्ट्रीय गीत वंदे मातरम ने झाली याप्रसंगी
संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयराव गरुड, सचिव दाजीसाहेब सतिशराव काशिद,
सह सचिव भाऊसाहेब दिपकराव गरुड, महिला संच्यालिका सौ उज्वलाताई सतिषराव काशिद,
वसतिगृह सचिव भाऊसाहेब कैलासराव देशमुख, सवाऀनी सेवापूत्ती बदल मनःपूर्वक हादिँक अभिनंदन केले. नंतर सवाऀनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे यस्वीतेसाठी सवऀ शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.