नांद्रा येथे अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालयात विज्ञान व चित्रकला प्रदर्शन

नांद्रा येथे अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालयात विज्ञान व चित्रकला प्रदर्शन
नांद्रा(ता.पाचोरा)ता.14येथील धी शेंदुणी सेकडरी एज्युकेशन को.ऑ सोसायटी लि.
शेदुणी संचालित आचार्य बापु साहेब गजाननराव गरुड फाउंडेशन व्दारा संस्था वधाऀपनदिना निमित्त अप्पासाहेब पी.एस. पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा येथे विज्ञान प्रदर्शन व चित्रकला प्रदर्शन संपन्न झाले.
प्रदर्शनाचे उदघाटन स्थानिक सल्लागार समितिचे सदस्य तथा तंटा मुक्तीचे अध्यक्ष सुभाष त्र्यंबक पाटील याच्या शुभ हस्ते करण्यात आले.
त्यांच्या समवेत वसंतराव माधवराव पाटील,किरण पाटील पो पा,राजेंद्र पाटील (सकाळ प्रतिनिधी) कोमलसिंग नंदलाल पाटील (हडसन) ,रमेश गजमल पाटील (हडसन) ,गणेश वामन पाटील,अनुसया नामदेव पाटील, मुख्याध्यापक आर.एस.च़ौधरी आदि.यांनी विज्ञान व चित्रकला प्रदर्शन पाहणी केली.मुलांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या इयत्ता ५ वी ते १० विद्याथी यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला.
विज्ञान शिक्षक एस.व्ही.शिन्दे, एल.एम. पाटील, सौ. व्ही. एस. पाटील,जे .डी .पाटील,आर आर बाविस्कर, अविनाश निकम, गजानन ठाकूर,चित्रकला शिक्षक ए. एन. बेले यांनी परिश्रम घेतले. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले. या आप्पासाहेब पी.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात विज्ञान व चित्रकला प्रदर्शननाचे प्रात्यक्षिक पहातांना सुभाष पाटील,व्ही.एम.पाटील,किरण तावडे, राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक आर.एस.चौधरी आदी.