श्री.गो.से.हायस्कूलला संचालक-बालभारती पाठयपुस्तक मंडळ पुणे यांची सदिच्छा भेट

श्री.गो.से.हायस्कूलला संचालक-बालभारती पाठयपुस्तक मंडळ पुणे यांची सदिच्छा भेट

पाचोरा ( प्रतिनिधी)

पा.ता.सह.शिक्षण संस्था संचलित, पाचोरा येथील श्री. गो.से.हायस्कूल मध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) संचालक मा.श्री.कृष्णकुमार भास्कर पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ यांच्या हस्ते त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपमुख्याध्यापक श्री.एन.आर.पाटील , पर्यवेक्षक श्री.आर.एल.पाटील ,ज्येष्ठ शिक्षक श्री.बी.एस.पाटील , श्री.पी.बी.पाटील उपस्थित होते.