शोक संदेश द्वारकाबाई रामकृष्ण पाटील (वय 81 वर्ष) दुःख निधन

शोक संदेश
तारखेडा ता.पाचोरा येथील रहिवाशी ह मु राजीव गांधी कॉलनी पाचोरा
द्वारकाबाई रामकृष्ण पाटील (वय 81 वर्ष)
यांचे आज दि.22/03/2024 शुक्रवार रोजी सकाळी 11:15 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले त्या कृषी सहाय्यक श्री प्रदीप रामकृष्ण पाटील व गाळण आश्रम शाळेचे उपशिक्षक संदीप रामकृष्ण पाटील यांच्या आई होत तर तुळजाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब डी एम पाटील यांच्या काकू होत.
अंत्ययात्रा
उद्या दिनांक :- 23/03/2024 शनिवार
वेळ :- सकाळी 09:00 वाजता राजीव गांधी कॉलनी पाचोरा राहत्या घरून निघेल.
*अंत्यसंस्कार स्थळ:- अमरधाम पाचोरा*
💐 *भावपूर्ण श्रद्धांजली*💐