Home पाचोरा महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई अंतर्गत कला शिक्षक पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई अंतर्गत कला शिक्षक पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["default"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई अंतर्गत कला शिक्षक पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर

 

 

 

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कला शिक्षक पदविका (Art Teacher Diploma) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष (प्रथम सेमिस्टर) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे.

महाविद्यालयातून खालील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले:

प्रथम क्रमांक: कुमारी ज्योती परशुराम पाटील (चिंचखेडा)

द्वितीय क्रमांक: कुमारी नेहा ज्ञानेश्वर पाटील (सातगाव डोंगरी)

तृतीय क्रमांक: कुमारी श्रुती निलेश सोनकुळे (पाचोरा)

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. कुसुम मित्रा, सचिव नरेश मित्रा, प्राचार्य संदीप पाटील, प्रा. भावना पाटील तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेचा गौरव वाढला असून पालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

Don`t copy text!