कोणी दुसऱ्याने येऊन आपल्या मुलांना अधर्म शिकवण्याच्या अगोदर आपण मुलांना धर्म शिकूया बालसंस्कार शिबिरात पाठवूया

कोणी दुसऱ्याने येऊन आपल्या मुलांना अधर्म शिकवण्याच्या अगोदर आपण मुलांना धर्म शिकूया बालसंस्कार शिबिरात पाठवूया

सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा येथे भव्य आणि दिव्य वारकरी बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी या शिबिरात आपण सर्वांनी उपस्थित राहून तसेच आपल्या पाल्यांना या शिबिरात पाठवून मुलांना संस्कारी करणे साठी एक पाऊल उचलू

आयोजक भागवताचार्य योगेश जी महाराज धामणगावकरह, भ प सौ सुनीता ताई पाटील पाचोरा

(लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा)