जय हिंद लेझीम मंडळ कृष्णापुरी येथे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या हस्ते गणपती आरती संपन्न

जय हिंद लेझीम मंडळ कृष्णापुरी येथे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या हस्ते गणपती आरती संपन्न

पाचोरा शहरात जय हिंद लेझीम मंडळ कृष्णापुरी तर्फे यंदा प्रथमच आरतीचा मान पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ साहेब यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे सह आदी पोलीस कर्मचारी,होमगार्ड उपस्थित होते आरती संपन्न झाल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस निरिक्षक राहुल खताळ साहेब यांचा सत्कार करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांचा पण सत्कार करण्यात आला यावेळी खताळ साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन करत मंडळाच्या सदस्यांना सूचना देखील दिल्या.